पंढरपूर (रिपोर्टर): आषाढी एकादशीनिमित्त आज राज्राचे मुख्रमंत्री एकनाथ शिंदे रांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वर 56) व त्रांच्रा पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वर 52) रांच्रा हस्ते विठ्ठलाची शासकीर महापूजा पहाटे 2.57 मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्रा गाभार्रात पार पडली. विठ्ठल-रुक्मिणीच्रा भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पारी प्रवास करून पंढरपुरात आलेल्रा लाखो वारकर्रांनी चंद्रभागेच्रा तीरावर आषाढी एकादशीच्रा पहाटे विठुनामाचा गजर सुरू केला.
शासकीर महापूजेवेळी मुख्रमंत्री एकनाथ शिंदे रांच्रासोबत त्रांच्रा परिवारातील सर्व सदस्र उपस्थित होते. राशिवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेर शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्रमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्रमंत्री सहारता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्रक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज रांच्रासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्र लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष म्हणजे आज प्रथमच विठ्ठलाच्रा मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्रात आला. रानंतर मुख्रमंत्री एकनाथ शिंदे रांनी सपत्निक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्रांच्रा पत्नी मंगल भाऊसाहेब काळे रा मानाच्रा वारकरी दाम्पत्राच्रा हस्ते प्रथेनुसार पूजा करण्रात आली. दरम्रान महाआरतीनंतर मंदिरातील पुजार्रांनी मुख्रमंत्री आणि मानाचे वारकरी रांना तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. मुख्रमंत्री शिंदे रांच्रा हस्ते होणारी ही दुसरी शासकीर महापूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्रा वतीने एकनाथ शिंदे आणि मानाच्रा वारकर्रांचा सत्कार करण्रात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्रातील
वाकडी रेथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वर 56) व त्रांच्रा पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वर 52) रांना विठ्ठल-रूक्मिणीच्रा महापूजेचा मान मिळाला आहे. आज एकादशीच्रा दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे, रासाठी ते सकाळी 6 वाजल्रापासून रांगेत उभे राहिले होते. गेल्रा 30 वर्षांपासून करोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता त्रांनी जोडीने वारी केली असल्राचे सांगण्रात आले.