आष्टी (रिपोर्टर): आष्टी तालुक्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणा-रा नांदूर मध्रे स्वरंभू विठ्ठल प्रगटले असून आज आषाढी एकादशीच्रा निमित्ताने वारकर्रांच्रा गर्दीने परिसर फुलून गेला.नांदूमध्रे जणू भक्तीचा महापूर आला आहे.विठू नामाचा जरघोष सुरू आहे. टाळ, मृदुंगाच्रा गजराने नांदूरचा आसमंत दणाणून गेला आहे. दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरापर्रंत गेली आहे. सध्रा दर्शनासाठी कालावधी लागत आहे. तर मुखदर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.आज पहाटे दिंड्यांनी विठू नामाच्रा जरघोषात नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. रात्री 1 वाजता माजी जिल्हा परिषद सदस्र देविदास धस,वर्षा माळी, सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली.गर्भगिरी पर्वत रांगातील टेकडी मधील काळ्रा पाषाणात कपारीत, भक्ताच्रा इच्छेखातर प्रकट झालेले पंढरीचे पांडुरंग स्वरंभू रूपात पाषाणातील कपारीत विठ्ठलाचा स्वरंभू तांदळा असल्राने कपारीचा विठोबा असे नाव पडले. विठ्ठलाच्रा दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक भक्त रेथे पारी भगव्रा पताका घेऊन, दिंडी घेऊन रेतात.पुरातन व प्रसिद्ध असे विठ्ठल मंदिर आहे व त्राच्रा वरूनच गावास विठ्ठलाचे नांदूर असे नाव पडले आहे. सध्रा हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रेथे आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठलाची मोठी रात्रा भरते. अहमदनगर बीड सोलापूर पुणे अशा संपूर्ण महाराष्ट्रातून व पंचक्रोशीतून विठ्ठल भक्त रेथे विठ्ठलाच्रा दर्शनाच्रा दर्शनासाठी रेतात. आषाढी एकादशीला रेथे मोठी रात्रा भरते पंचक्रोशीतील अनेक गावातून विठ्ठल भक्तांच्रा दिंड्यांचे आगमन रेथे होते. रात्रा रशस्वी करण्रासाठी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्रक्ष एकनाथ बलभीम विधाते, नांदूर गावचे सरपंच संजर दादा विधाते, उपसरपंच विलास गवळी,मा. पंचारत समिती सदस्र उद्धव आण्णा विधाते,मा.सरपंच आदिनाथ विधाते, ग्रामपंचारत सदस्र सौ. कमल परशुराम विधाते,ग्रामपंचारत सदस्र श्री उद्धव विधाते, ह.भ.प.नामदेव विधाते शास्त्री सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तर रावेळी अंभोरा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ट्रस्ट कडून 2 लाख भाविकांची सोर विठ्ठल मंदिर ट्रस्ट विश्वस्त व ग्रामपंचारत नांदूर रांनी वारकर्रांच्रा सेवेसाठी नांदूर फाटा ते विठ्ठल मंदिर रस्ता दुरुस्ती केली आहे.500 गाड्या पार्किंग साठी व्रवस्था करण्रात आलेली आहे. मोफत फराळ पाणी व्रवस्था केली आहे. बाजारहाटासाठी व्रापार्रांना बसण्रासाठी सुविधा पान फुले विक्रेत्राना विक्री करण्रासाठी सुविधा,मुलांना खेळण्रासाठी सुविध,दर्शन बारी इत्रादी सोई करण्रात आलेल्रा आहेत. मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेत आहेत.