
बीड, (रिपोर्टर)ः- मानूर येथील ज्येष्ठ नागरीक हमीद खान पठाण पाटील यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 80 वर्षाचे होते. मानूर येथील ते जेष्ठ नागरीक होते.आज दुपारी 2 वाजता मानूर येथील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे. पठाण कुटूंबियांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.