• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

विमानं-रणगाडे पळवून नुसतं डिझेल जाळतायत,

by गणेश सावंत
May 5, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हे पहलगमचा बदला घेणार नाहीत, मनोज जरांगेंचा हल्ला

छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर)ः- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हे सरकार घेणार नाही. सध्या फक्त विमानं आणि रणगाडे पळताना दिसत आहेत. सरकार फक्त विमानाचे डिझेल नासवत आहे, अशी खरमरीत टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारने जनतेच्या जीवाशी खेळता कामा नये. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदाच प्रयोग केला होता, सगळा देश हा हादरून गेला होता, त्यांना सगळे भीत होते, यांना कोणीच भीत नाही. फक्त तिकडे पाण्याची आणीबाणी सुरू झाली म्हणून सांगतात तिकडे तर पाणी सन्नाट वाहत आहे. हे नुसते विमानाचे रणगाड्याचे, ट्रक मध्ये फौजी लोक बसवलेले, पळालेले दाखवतात, पहिले व्हिडिओ आहेत की आत्ताचे आहेत याचा मेळ लागत नाही. नुसतं युद्धजन्य परिस्थिती दाखवतात. दुसर्‍या दिवशी तिसर्‍या दिवशी तीच परिस्थिती असते. तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटते. मोदी सरकार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करताना दिसत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही. बॉम्ब गोडाऊनमध्ये फक्त साठवून ठेवले आहेत. हे ट्रक खपाखप ट्रकमधून नेऊन पाकिस्तानवर टाकायला पाहिजेत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती निमित्त सरकारने नियोजित कार्यक्रम (बैठक) निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी आरक्षणाचा निर्णय देखील घ्यावा. डढ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे कामं देखील सरकारनं करावे. जातीयवादात सरकारने पडू नये. राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षण देऊन आरक्षण दिलं, आम्ही ते सर्व जातीच्या देण्याची मागणी केली होती,इतर सर्व बांधवांसाठी आम्ही लढलो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

धनगर बांधवांनी सांगितलं होतं की, आम्ही नियमाने त्यात आहोत, पुरावे आहेत. 29 तारखेला आरक्षणसाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. लेकरांचा फायदा व्हावा म्हणून मी करतोय, सर्वांनी ताकदीने मुंबईला यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. दोन दिवस कामं बुडवा पण या. जे येऊ शकत नाहीत त्यांनी आम्हाला सोडायला यायचं तिथं येऊन आम्हाला आशीर्वाद द्या. ताकदीने मराठे येणार, मागच्यापेक्षा चार पट मराठे मुंबईत दिसणार, असा विश्‍वास यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

Previous Post

मुलींचीच बाजी

Next Post

लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही -संजय शिरसाट

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post

लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही -संजय शिरसाट

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?