कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार

नवी दिल्ली – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानीदहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री 1 वाजून 05 मिनिटांपासून ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 9 दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.
नवी दिल्लीत भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेत हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. या हल्ल्याबाबत भारतीय सैन्याच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं की, ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिलला पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय देण्यासाठी घेतले गेले. या कारवाईत 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीर येथे 4 जवानांची हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ट्रेनिंग दिले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवादी तळांनाही ऑपरेशन सिंदूरमध्ये टार्गेट करण्यात आले असं त्यांनी सांगितले.
तसेच मरकज सुभानअल्लाह जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते. याठिकाणीही दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जायचे. ऑपरेशन सिंदूरमध्ये कुठल्याही सैन्य ठिकाणांना टार्गेट केले नाही, कुठल्याही नागरिकाला इजा झाली नाही. मागील 3 दशकांपासून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तिथे दहशतवादी कॅम्प आणि लॉन्चपॅड्स बनवले होते. उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं.
हेच ते नऊ ठिकाण
मरकज सुबहानअल्लाह बहावलपूर- जैश-ए-मोहम्मद
मरकज तय्यबा मुरीदाके -लष्कर-ए-तोयबा
सरजल, तेहरान कालान – जैश-ए-मोहम्मद
मेहमुना जोया, सियालकोट – हिजबुल मुजाहिद्दीन
मरकज अहले हदीद, बरनाला -लष्कर-ए-तोयबा
मरकज अब्बास कोटली -हिजबूल मुजाहीद्दीन
मस्कारराहील शाईद कोटली -हिजबुल मुजाहीद्दीन
सवाईनाला कॅम्प मुजफ्फराबाद – लष्कर-ए-तोयबा
सईदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद – जैश-ए-मोहम्मद
अजमल कसाब, डेविड हेडलेने प्रशिक्षण घेतलेलं स्थळ उद्ध्वस्त
मुंबई महानगरीवर हल्ला करत शेकडो निष्पापांचे जीव घेणारा अजमल कसाब आणि डेविड हेडली या दोन दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले ते प्रशिक्षण तळही भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले.
देशभरातून अभिनंदनपर प्रतिक्रिया
पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठिशी उभे असल्याचे सांगत भारताविरुद्ध कारवाई करणार्यांना धडा शिकवा या भूमिकेत प्रतिक्रिया देत होते. रात्री हवाई हल्ले झाल्यानंतर आज विरोधी पक्षातील सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. तसेच भारतीय लष्कराचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते राहूल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी होते लक्ष ठेवून
मध्यरात्री जेव्हा पाकिस्तानवर हल्ला सुरू होता तेव्हा क्षणाक्षणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेत होते. अजित डोभाल हे क्षणा क्षणाची माहिती पंतप्रधानांना देत होते. विशेष म्हणजे हल्ला होण्याच्या सहा तासांपूर्वी पंतप्रधान एका टीव्ही चॅनलवर होते. तेव्हा त्यांनी याबाबत पुसटशीही कल्पना किंवा प्रतिक्रिया दिलेली नव्हती हे विशेष.
चवताळलेला मसूद अजहर कार म्हणाला?
पहलगाम दहशतवादी हल्ल्र्ाला प्रत्रुत्तर म्हणून भारतीर सैन्राने मंगळवारी रात्री पाकव्राप्त काश्मीरमध्रे नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. रा मोहीमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्रात आले होते. रामध्रे पीओकेमधील 9 दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करुन उद्ध्वस्त करण्रात आले. रापैकी एका दहशतवादी तळावर कुख्रात दहशतवादी मसूद अजहर राचे कुटुंबीरही होते. रापैकी 14 जणांचा रा हल्ल्र्ात मृत्रू झाला. रामध्रे मसूद अजहरची आई आणि बहिणीचा समावेश होता. रामुळे भारतातील अनेक निष्पाप लोकांचे जीव घेणारा मसूद अजहर शोकसागरात बुडाला आहे. त्राने सोशल मीडिरावर एक पोस्ट शेअर करुन आपल्रा भावना व्रक्त केल्रा आहेत.
मसूद अजहरने पोस्टमध्रे नेमकं कार म्हटलं?
अल्लाह तालाचे काही खास लोक असतात… जे शहीद होतात ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्रा कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली… रात्रीच्रा वेळी त्रांना ही शहादत मिळाली. पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती – सगळे रा अपघातात शहीद झाले.
माझ्रा आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, माझ्रा मृत्रूनंतर मला तुमच्रा वडिलांजवळ दफन करा. आणि आश्चर्र म्हणजे ती आपल्रा पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं.
एका अनुभवी माणसाने सांगितलं की, हे निष्पाप मुलं, आई-वडील, बुजुर्ग लोक – हे सगळे खास होते. त्रांचा मृत्रू अचानक झाला पण त्रांच्रा नशिबात हे लिहिलं होतं. त्रांचं शहीद होणं ही मोठी गोष्ट आहे. अल्लाहने त्रांना आपले पाहुणे बनवले.
हे चौधरी नावाचं कुटुंब तीन वर्षांपासून हजला जारचा प्ररत्न करत होतं. व्हिसा मिळत नव्हता. पण रावेळी त्रांना व्हिसा मिळाला आणि संपूर्ण कुटुंब हजसाठी गेलं. आणि अल्लाहच्रा घरात पोहोचल्रावर त्रांचा मृत्रू झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. अशी वेळ खूप कमी लोकांच्रा नशिबात रेते.
मोत्वी नावाच्रा व्रक्तीने सांगितलं – हा अपघात, हे बलिदान संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आहे. शहीद झालेल्रांचा त्राग, त्रांचं बलिदान – हे सगळं इतिहासात कारम राहणार आहे.
आज त्रांच्रा जनाजाची (अंत्रविधीची) नमाज हरम शरीफमध्रे होणार आहे. ही फार मोठी भाग्राची गोष्ट आहे. ईमान, पश्चात्ताप आणि माफी मागण्राची अशी संधी फार थोड्यांना मिळते…
पाकाड्याकडून एलओसीवर गोळीबार
दहा निष्पाप लोकांचा मृत्यू
पहलगाममधील हल्ल्र्ाचा बदला घेण्रासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्राप्त काश्मीरमध्रे घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. 22 एप्रिलला पहलगाममध्रे झालेल्रा दहशतवादी हल्ल्र्ात 26 पर्रटकांचा जीव गेला होता, रामध्रे 25 पर्रटक हे भारतीर होते तर एक पर्रटक नेपाळी होता. रा हल्ल्र्ाचा बदला घेण्रासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. रा ऑपरेशनमध्रे भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केली. रानंतर पाकिस्तानने वर अंदाधुंद गोळीबार करण्रास सुरुवात केली आहे. रा हल्ल्र्ात 10 भारतीर नागरिकांचा मृत्रू झाला तर 48 जखमी झाल्राची माहिती आहे. रानंतर केंद्रीर गृहमंत्री अमित शाह रांनी जम्मू-कश्मीरचे मुख्रमंत्री उमर अब्दुल्ला रांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली.
22 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्रा पहलगाममध्रे दहशतवाद्यांनी हिंदू पर्रटकांना लक्ष्र करुन त्रांच्रा कुटुंबासमोरच त्रांना गोळ्रा झाडल्रा. रा हल्ल्र्ात 25 भारतीर पर्रटक तर 1 नेपाळी पर्रटकाचा मृत्रू झाला होता. रा हल्ल्र्ाचा बदला घेण्रासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. रा ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. रा हल्ल्र्ात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्रात आले. त्रानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार करण्रात आला. राला भारतीर सैन्रानेही चोख प्रत्रुत्तर दिलं.
ङेउ वर पाकिस्तानच्रा गोळीबारात 10 भारतीर नागरिकांचा मृत्रू झाला आहे तर 48 नागरिक जखमी झाल्राची माहिती आहे. रा घटनेनंतर केंद्रीर गृहमंत्री अमित शाह रांनी तातडीने बैठक घेतली. त्रांनी जम्मू-कश्मीरच्रा मुख्रमंत्र्रांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अमित शाह रांनी बीएसएफ च्रा महासंचालकांना सीमावर्ती भागातील लोकांच्रा सुरक्षा सुनिश्चित करण्राचे आदेश दिले आहेत.
जम्मू-कश्मीरचे उपराज्रपाल मनोज सिन्हा रांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. संवेदनशील भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्राचे आदेश जिल्हाधिकार्रांना देण्रात आले आहेत. लोकांना आवश्रक सुविधा पुरवण्राची व्रवस्था करण्राचंही त्रांनी सांगितलं. मनोज सिन्हा रांनी सोशल मीडिरा द वर पोस्ट करून माहिती दिली की, त्रांनी जिल्हाधिकार्रांना लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्राचे आणि त्रांच्रासाठी अन्न, निवास, वैद्यकीर सुविधा आणि वाहतूक व्रवस्था सुनिश्चित करण्राचे निर्देश दिले आहेत. आम्ही प्रत्रेक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करू. जर हिंद!