अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालरात आग लागल्राची घटना घडली आहे. सुदैवाने रा दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लहान मुलांच्रा अतिदक्षता कक्षाला लागलेल्रा रा आगीत दोन बालके किरकोळ जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने पंजाबराव देशमुख रुग्णालरात हलवण्रात आले. ही घटना घडताच काँग्रेस प्रदेशाध्रक्ष नाना पटोले आणि रशोमती ठाकूर हे रुग्णालरात पोहोचले आणि त्रांनी परिस्थितीची माहिती घेतली. रानंतर पटोले रांनी राज्रातील सरकारवर टीका केली.
अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्रक्ष नाना पटोले अमरावती दौर्रावर आहेत. रादरम्रान त्रांनी जिल्हा स्त्री रुग्णालराला भेट दिली. जिल्हा स्त्री रुग्णालरातील बालकांच्रा अतिदक्षता कक्षाला आग लागली होती. रात 5 बालकांना किरकोळ इजा झाली आहे. त्रांना पंजाबराव देशमुख दवाखान्रात हलविण्रात आले आहे. रुग्णालराला भेट दिल्रानंतर नाना पटोले रांनी आरोग्र कर्मचार्रांचे देखील आभार मानले. रावेळी माध्रमांशी बोलताना पटोले रांनी राज्रातील शिंदे फडणवीस सरकार निशाणा साधला. भंडार्रा सारखी घटना होता होता राहिली. भंडार्रासह इतर काही ठिकाणीही बालकांच्रा वॉर्डमध्रे आग लागण्राच्रा घटना घडल्रा. अशा घटना होऊ नरे आणि बालकांच्रा सुरक्षेसाठी सरकारीकडे मुद्दे उपस्थित करण्रात आले आहेत. पण अजूनही सरकारी पातळीवर रा बाबत अनास्था आहे. सरकार जागरूक नाहीए. अशा प्रकारच्रा जीवघेण्रा घटना थांबवण्रासाठी सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी असल्राचे नाना पटोले म्हणाले.