व्यापारी संघटनेला तेहतीस वर्षा पुर्वी दिलेली जागा आज पर्यत मिळाली नाही..!
प्रशासनाने पडीक असलेल्या फलोउत्पादन खात्याची जागेत पर्याय व्यावस्था करावी…!
व्यापार्यांनी केली मागणी
केज(रिपोर्टर)शासनाने दोन दिवसापुर्वी भोगा फिरुन अतिक्रमण काढा असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता भयभित झालेल्या व्यापार्यांनी पर्याय जागा उपलब्ध करुण द्यावी नंतर अतिक्रमण काढा अशी मागणी केली तसेच राज्य महामार्ग लगत छोटे व्यावसायीक व्यापारी यांनी भायभीत झालेल्या व्यापार्यांनी स्वाःता हुन राज्य महामार्गा शेजारील अतिक्रमण काडून घेतलं प्रशासनाने पाऊसाळा होउस्त अतिक्रमण थांबवावे अशी मागणी व्यापार्यांनी केली.
केजच्या लहान व्यापारी व टपरी धारक संघटनेला शासनाने 1990 साली छोटे मोठे व्यावसायिकानां व्यावसाय करण्यासाठी फलोउत्पादन खात्याची जागा व्यापार्यानां दिली होती ही जागा अद्याप व्यापारी यांना मिळाली नाही. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी केजच्या लहान व्यापारी संघटनेला फलोउत्पादन खात्याची पडीक जमीन व्यापारी संकूलसाठी 1990 साली दिली होती मात्र राजकीय व शासकीय घोळात ही जागा आद्याप व्यापार्यानां मिळाली नाही.या जागेसाठी व्यापारी संघातील व्यापार्यांनी वारवार अंदोलने करुण सुध्दा राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे.शहरात व्यापारी यांना व्यावसायसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे व्यापार्यांनी फलोउत्पाद खात्याची पडीक जमीनीत व्यावसाय करतात जे शासनाने व्यापार्यांना दिलेली आहेत.शासनाने अतिक्रमण काढावा पंरतु व्यापार्यांना पर्याय जागा उपलब्ध करुण द्यावी अशी मागणी व्यापार्यांनी केली.