बीड (रिपोर्टर)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यांच्या सुचनेनुसार.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार ईद्रीस भाई नायकवडी यांच्या बीड जिल्हा दौरा दिनांक 18 मे रोजी होणार आहे
पक्ष मजबूत करण्यासाठी अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे आयोजन करण्यात आले आहे
आगामी जिल्हा परिषद.महानगर पालिका स्थानिक स्वराज्या संस्थाचा निवडणूकीची रणनीती व अल्पसंख्याक पदाधिकारी व समस्या जाणुन घेणार आहेत.शासनाच्या कल्याणकारी योजना चा प्रचार प्रसार करणे साठी . आढावा बैठक असणार आहे तरी जास्तीत जास्त अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढावा बैठक ला उपस्थितीत रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख इक्बाल यांनी केले आहे