• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home देश विदेश

Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

by गणेश सावंत
May 13, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शहरातील तरुण-तरुणींमध्ये याचा खूप मोठा प्रभाव.

बीड (रिपोर्टर) :-

                 सध्या फॅशनचा जमाना बदलला आहे. त्यातून लोकांना आता ओव्हरसाईज्ड कपडे जास्त पसंत पडत आहेत. आता लोकं फॅशनमध्ये देखील कम्फर्ट शोधत आहेत. लहान मुलांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत कपड्यांची फॅशन ही चांगलीच बदलताना दिसते आहे. ओव्हरसाईज्ड कपडे हे मेन्सवेअर, वुमन्सवेअरसोबत लहान मुलांच्या कपड्यांमध्येही येऊ लागले आहेत. बॉलिवूडमध्ये तर ओव्हरसाईज्ड कपड्यांची फॅशन अगदी जोरात आहे. सेलिब्रेटींना या कपड्यांसाठीही चांगलेच फॉलो केले जाते. परंतु नक्की ओव्हरसाईज्ड फॅशन कशी करावी? यासाठीही काही टीप्स जाणून घेणे योग्य ठरेल.

प्रत्येक जण आपापल्या कम्फर्टने, आपल्याला हवी तशी फॅशन करत असतो. त्यामुळे ओव्हरसाईज्ड कपड्यांमध्येही हवी तशी फॅशन करता येते. आता फॅशनला म्हणावं तसं काही मोजमाप राहिलेले नाही. त्यामुळे अशावेळी आपल्याला अनेक पर्यायही उपलब्ध असतात.

जॅकेट्स
ओव्हरसाईज्ड जॅकेट्स हे अगदी फॅशनेबल असतात. त्यातूनही यात डेनिमपासून अगदी नायलॉन, कॉटनमध्येही ओव्हरसाईज्ड जॅकेट्स आहेत. कोणत्याही ऋतूला सुट होतील असे हे जॅकेट्स आहेत. त्यामुळे तुम्ही जॅकेट्ससोबत बेल बॉटम पॅन्ट, स्कर्ट, ट्राऊझर्स, पलाझो परिधान करू शकता.

बॅगी पॅन्ट्स
ओव्हरसाईज पॅन्ट जीन्स आणि ट्राऊझर्समध्ये आपल्याला अगदीच कम्फर्टेबल वाटते. यावर लूज टॉप किंवा शर्ट असतात. यावर तुम्ही ब्लेझर परिधान केलेत तर ते नक्कीच स्टायलिश वाटते.

बॉयफ्रेंड शर्ट
बॉयफ्रेंड शर्टचा ट्रेंडही सध्या खूप पाहायला मिळतो आहे. हा सैल आणि आरामदायी आहे. तुम्ही हा शर्ट जीन्स किंवा शॉर्ट्ससोबत घालू शकता. लूक अजून उठून दिसण्यासाठी तुम्ही शर्टवर बेल्ट लावू शकता.

              आजच्या तरुणाईसाठी फॅशन ही केवळ देखाव्यापुरती नाही, ती व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती आहे. यामध्ये ‘ओव्हरसाईज’ कपड्यांनी एक वेगळीच जागा मिळवली आहे.
आरामदायक, स्टायलिश आणि ट्रेंडी हे सगळे गुण या लूकमध्ये आहेत. Whyt One सारख्या ब्रँड्सने या स्टाइलला आधुनिक टच दिला असून शहरातील तरुण-तरुणींमध्ये याचा खूप मोठा प्रभाव दिसतो आहे.

जिथे स्टाईल आणि आराम एकत्र येतात – तिथे खरी ओळख बनते.

Previous Post

माजलगाव पालिकेत बनावट पीटीआर, बोगस गुंटेवारी व नाहारकतचे मोठे रॅकेट उघड

Next Post

चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?