• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

परळी मारहाण प्रकरणात 20 जणांवर गुन्हे ;सात जण पोलिसांच्या ताब्यात ;एसपी म्हणाले, जातीय रंग देऊ नका

by गणेश सावंत
May 17, 2025
Reading Time: 1 min read
0
परळी मारहाण प्रकरणात 20 जणांवर गुन्हे ;सात जण पोलिसांच्या ताब्यात ;एसपी म्हणाले, जातीय रंग देऊ नका
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर): अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणाच्या पंगतीवरून झालेल्या वादातून तरुणास उचलून नेत टोकवाडीतल्या रत्नेश्‍वर मंदिर परिसरात बेदम मारहाण करणार्‍या 20 जणांविरोधात परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. सदरच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.


याबाबत अधिक असे की, परळी तालुक्यातील जलालपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी शिवराज दिवटे व काही तरुणांचा वाद झाला. हा तरुण जेव्हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाहून परतत असताना काही तरुणांनी त्याला परळी परिसरातून उचलून नेत अपहरण केले व थेट त्याला टोकवाडीतील रत्नेश्‍वर मंदिर परिसरात घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला लाठ्या-काठ्या, रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरलही केला. त्यानंतर परळी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात  समाधान मुंडे, रोहीत मुंडे, आदित्य गिते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, संमित्र शिंदे, गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज गिते यांच्यासह अनोळखी 10 असे एकूण 20 जणांविरोधात बी.एन.एस. कलम 109, 126 (2), 140 (3), 118 (1), 189 (2), 189 (4), 190, 191 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तेलगाव येथून चौघांना तर अन्य तिघांना परळी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रकरणाला जातीय रंग देऊ नका
एसपी नवनीत काँवत यांचे आवाहन


परळीतील मारहाणीचा व्हिडिओ व्हायर झाल्यानंतर पोलिसांनी पिडिताची भेट घेतली. घटनेबाबत त्याच्याकडून माहिती घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पिडित दिवटे याने दहा लोकांचे नाव सांगितले आणि अज्ञात दहा लोक असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणी आम्ही आरोपीविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये मराठ, वंजारा, गोसावी यासह अन्य जातीचे लोक आहेत. हे प्रकरण जातीयवादातून घडलेलं नाही, कृपया या प्रकरणाला जातीय रंग कोणीही देऊ नये, असे आवाहन पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.

Previous Post

सिरसदेवी फाट्यावर महिला चोरट्यांचा वावर ;बसची वाट पहात थांबलेल्या प्रवाश्याचे दहा तोळे सोनेे पळवले

Next Post

रविवारी आमदार इद्रीस नायकवडी यांच्या बीड जिल्हा दौरा..

संबंधित बातम्या

परळी

सकल मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; मराठा भवनासाठी जागा हस्तांतरित

by गणेश सावंत
May 15, 2026
परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post

रविवारी आमदार इद्रीस नायकवडी यांच्या बीड जिल्हा दौरा..

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?