• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीयजिल्हा रूग्णालयासह इतर गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या वाढल्या

by गणेश सावंत
June 11, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर तपास लागत नाही
तीन दिवस पोलीस तक्रार घेत नाहीत
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये इतर चोर्‍या प्रमाणेच मोटार सायकल चोर्‍या वाढल्या. गर्दीच्या ठिकाणी किंवा शासकीय कार्यालय परिसरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटार सायकली सर्रासपणे चोरीला जावू लागल्या. जिल्हा रूग्णालयाच्या परिसरातून तर दोन तीन दिवसाला मोटार सायकल चोरीला जात आहेत. मोटार सायकल चोरतांना एखाद्या घटनेत चोरटा सिसिटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला तरी त्याचा तपास पोलिसांना लागत नाही.मोटार सायकल चोरीची तक्रार देण्यासाठी संबंधित नागरीक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना तीन दिवस थांबण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या वर्षेभरात अनेक मोटार सायकली चोरीला गेल्या. चोरीला गेलेल्या मोटार सायकल सापडत नाही. जिल्ह्यात मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या असल्याचे या घटनेवरून तरी दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाने या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेदिवस वाढू लागल्या आहेत. त्यातच चोर्‍या सर्रासपणे होत आहेत. मोटारसायकल चोरीचे प्रमाण गेल्या काही वर्षापासून अधिक वाढले. गर्दीच्या ठिकाणी किंवा शासकीय कार्यालय, बँक, खाजगी कार्यालय, जिल्हा रूग्णालय परिसरात उभ्या करण्यात येत असलेल्या गाड्या चोरीला जात आहेत. जिल्हा रूग्णालय परिसरातून तर दोन ते तीन दिवसाला एक गाडी चोरीला जात  आहे. गाडी चोरीला गेल्यानंतर संबंधित व्यक्ती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात मात्र त्यांना तीन ते चार दिवस थांबण्याचा सल्ला दिला जातो. गाड्या चोरीला गेल्यानंतर शक्यतो त्या सापडत नाहीत. गाड्या चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीय असल्याचे या घटनेवरून तरी दिसून येत आहे. एखाद्या घटनेत गाडी चोरतांना चोरटा सिसिटिव्ही कॅमेर्‍यामध्ये दिसून आला तरी त्या चोरट्याचा शोध पोलिसांना लागत नाही. जिल्हा रूग्णालयातून आतापर्यंत अनेक गाड्या चोरीला गेल्या काही घटना सिसिटिव्हीत कैद झाल्या मात्र त्या चोरट्याचा शोध पोलिसांना लागला नाही. दरम्यान पोलीस प्रशासनाने गाड्या चोरणार्‍या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहन धारकांतून केली जात आहे.

Previous Post

एचएसआरपी नंबर प्लेटचे बुकींग केले नसेल तर बसणार मोठा फटका

Next Post

भर पावसाळ्यात 46 गावे 58 वाड्यांना टँकरने पाणी162 अधिगृहीत विहिरीवरून गावकर्‍यांना पाणी

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!

by गणेश सावंत
June 12, 2025
बीड

मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!

by गणेश सावंत
June 12, 2025
बीड

भर पावसाळ्यात 46 गावे 58 वाड्यांना टँकरने पाणी162 अधिगृहीत विहिरीवरून गावकर्‍यांना पाणी

by गणेश सावंत
June 11, 2025
बीड

मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीयजिल्हा रूग्णालयासह इतर गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या वाढल्या

by गणेश सावंत
June 11, 2025
बीड

मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीयजिल्हा रूग्णालयासह इतर गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या वाढल्या

by गणेश सावंत
June 11, 2025
Next Post

भर पावसाळ्यात 46 गावे 58 वाड्यांना टँकरने पाणी162 अधिगृहीत विहिरीवरून गावकर्‍यांना पाणी

Please login to join discussion

ताज्या बातम्या

मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!

June 12, 2025

मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!

June 12, 2025

बच्चू कडुंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवसप्रकृती खालावली, शरद पवारांकडून फोन, जरांगे पाटलांचा पाठींबा

June 11, 2025

भर पावसाळ्यात 46 गावे 58 वाड्यांना टँकरने पाणी162 अधिगृहीत विहिरीवरून गावकर्‍यांना पाणी

June 11, 2025

मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीयजिल्हा रूग्णालयासह इतर गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या वाढल्या

June 11, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!
  • मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!
  • बच्चू कडुंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवसप्रकृती खालावली, शरद पवारांकडून फोन, जरांगे पाटलांचा पाठींबा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?