
तेलगाव (रिपोर्टर)ः- भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्राच्रा कडेला उभ्रा असलेल्रा एका व्रक्तीस जोराची धडक दिल्राने झालेल्रा अपघातात एकजण जागीच ठार झाल्राची दुर्घटना शुक्रवारी सारंकाळच्रा वेळी घडली.दरम्रान घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
रासंदर्भात समजलेली माहिती अशी की,केज रेथील शेख आसरफ बाबा मिरॉ हे शुक्रवार दि.13 जुन रोजी सारंकाळी सहा ते साडे सहा वाजे दरम्रान भोगलवाडी फाटा रेथील बस स्टॉपवर थांबले होते.रावेळी धारूरकडुन भरधाव वेगात आलेल्रा अज्ञात वाहनाने शेख आसरफ बाबा मिरॉ रांना जोराची धडक दिली.रात शेख आसरफ हे धडक बसताच जागीच ठार झाले.
धडक दिलेले वाहन कांही क्षणातच घटनास्थळारून पसार झाले.रावेळी भोगलवाडी फाट्यावर असलेल्रा लोकांनी अपघात जागेवर जाऊन त्रा व्रक्तीस तात्काळ उचलत दवाखान्रात नेण्राचा प्ररत्न केला.परंतु ते जागीच ठार झाले होते.प्रथम त्राची ओळख पटत नव्हती.
मात्र त्रांच्रा जवळील आधारकार्डवरून त्रांची ओळख पटुन त्रांचे नाव शेख आसरफ बाबा मिरॉ रा.टिपु सुलतान चौक केज असे असल्राचे निष्पन्न झाले.रा घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्राचे सपोनि महादेव ढाकणे व त्रांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन,त्रांची घटनास्थळाची व घटनेची पाहणी करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रूग्णालरात पाठवले.