गेवराई (रिपोर्टर) परवा मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालात 16 ग्रा.पं.वर माजी आ. अमरसिंह पंडितांचे वर्चस्व निर्माण झाले होते. ज्या ज्या गावात उमेदवार विजयी झाले त्या ठिकाणी जल्लोष पहावयास मिळाला.
गेवराई तालुक्यात अनेक ग्रा.पं.मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या वतीने उमेदवार उभे करण्यात आले होते. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालात 16 ग्रामपंचायतींवर माजी आ. अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. 5 ग्रा.पं. माजी आ. बदामराव पंडित यांच्या ताब्यात आल्या तर 4 ग्रा.पं.वर आ. लक्ष्मण पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. (विजयी उमेदवारांची नावे गेवराई तालुक्यातील ग्रामपंचारत निवडणुक पहिले फेरी निवडणुन आलेले सरपंच उमदेवार
1)वडगाव ढोक ढाकणे :अमरसिंह पंडित
2)टाकळगव्हाण अमरसिंह पंडित
3)काजळा :- बदामराव पंडित
4)मालेगांव बू: अमरसिंह पंडित
5)पांचाळेश्वर :- अमरसिंह पंडित
6)तळणेवाडी : बदामराव पंडित
7) अंतरवली : लक्ष्मण पवार
8) जातेगाव :-बदामराव पंडित
9) रुई :- बदामराव पंडित
गेवराई तालुक्यातील ग्रामपंचारत निवडणुक दुसरी फेरी निवडणुन आलेले सरपंच उमदेवार
1)मिरकाळा :लक्ष्मण पवार
2) सुशी:- अमरसिंह पंडित
3)सैदापुर :- अमरसिंह पंडित
4)मालेगांव खु: अमरसिंह पंडित
5)राक्षसभूवन :- लक्ष्मण पवार
6)बोरी पिंपळगाव : अमरसिंह पंडित
7) माटेगाव : अमरसिंह पंडित
8)मिरगाव :-अमरसिंह पंडित
9 )राजापुर :अमरसिंह पंडित
10)धानोरा:अमरसिंह पंडित
गेवराई तालुक्यातील ग्रामपंचारत निवडणुक तिसरी फेरी निवडणुन आलेले सरपंच उमदेवार
1)रांजणी: अमरसिंह पंडित
2)बंगालीपिंपळगाव: बदामराव पंडित
3)हिवरवाडी :-अमरसिंह पंडित
4)बोरगाव बू: राष्ट्रवादी /शिवसेना रुती
5)सावळेश्वर :- अपक्ष सर्व पक्षिर
6)राजप्रिंपरी : शिवसेना/राष्ट्रवादी रुती
7) खळेगाव: भाजपा /शिवसेना रुती
8) भोगलगाव :-भाजपा लक्ष्मण पवार
9 )मनुबाई जवळा :- राष्ट्रवादी अमरसिंह पंडित
10)सिरसदेवी: अमरसिंह पंडित