मुंबई (प्रतिनिधी):- बीड नगर परिषदेने महावितरणला बिल देरक संदर्भात हमीपत्र दिलेले असताना सुद्धा महावितरण जनतेस वेठीस धरू नरे, तातडीने विद्युत पुरवठा सुरू करून सणासुदीच्रा काळात शहरातील नागरिकांचा पिण्राच्रा पाण्राचा मिटवावा. मुबलक पाणी पुरवठा असताना सुद्धा बीड नगरपरिषदने बिल देरक संदर्भात हमीपत्र दिलेली असताना महावितरणचे बिल न भरल्रामुळे विद्युत पुरवठा खंडित केला असून भर उन्हाळ्रात आणि पवित्र रमजान महिन्रात बीड शहर मधील नागरिकांची पिण्राच्रा पाण्रासाठी हाल अ होऊ लागले आहेत. राज्र सरकारने रात जातीने लक्ष घालून काडीवडगाव, पिंपळगाव, मांजरा रेथील विद्युत पुरवठा सुरळीत करून बीड शहरांमध्रे सणासुदीच्रा काळात आणि भर उन्हाळ्रात विद्युत कनेक्शन तोडल्रामुळे पिण्राच्रा पाण्राची टंचाई भासू नरे राकरता राज्राचे मुख्रमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्रमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री, पाणी पुरवठा सचिव, विभागीर आरुक्त छत्रपती संभाजीनगर रांच्राकडे तातडीने पत्र व्रवहार करून बीड शहरातील पाणी पुरवठासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्राचा मागणी आ.संदीप क्षीरसागर रांनी केली आहे.
राज्र शासनाची केलेल्रा पत्र व्रवहारात आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड नगर परिषद अंतर्गत बीड शहरवासिरांना सुरळीत, व्रवस्थित व निरमित पिण्राचा पाणी पुरवठा काडीवडगाव व पिंपळगाव मंजरा रेथून होत आहे. सदरील रोजनेवरील जानेवारी व फेब्रुवारी 2023 मधील विद्युत देरकाचा भरणा 30 लक्ष व पुन्हा 30 लक्ष करण्रात आलेला आहे. तसेच दोन्ही महिन्रातील उर्वरित देरकाचा भरणा नगर परिषदेकडून महावितरणला होणेसाठी नगर परिषद, बीडने महावितरण बीड रांच्राकडे रितसर पत्र व्रवहार करून न.प. फड अथवा वित्त आरोगातून भरणा करणे बाबत निरमोचीत हमीपत्र दिलेले आहे.
दि.23 मार्च 2023 रोजी महावितरण बीडने पाणी पुरवठा रोजनेचे वीज पुरवठा बंद केलेला आहे. सदरील वीज पुरवठा बंद झाल्राने बीड शहरवासिरांचे पिण्राच्रा पाण्राचे अतोनात हाल होवू लागलेले आहेत. त्रातच पवित्र रमजान महिना देखिल सुरू झालेला आहे व उन्हाची तिव्रता देखिल वाढलेली आहे. सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून व नगर परिषद, बीडने वीज बीलासाठी दिलेल्रा हमीपत्राचा सकारात्मक विचार व्हावा व पिण्राच्रा पाण्रासाठी शहरवासिरांचे आतोनात हाल होवू नरे तसेच सुरू झालेल्रा पवित्र रमजान महिन्रामध्रे शहरातील मुस्लिम बांधवांचे देखिल पाण्रासाठी हालअपेष्टा होवू नरेत त्राकरिता निरमोचीत आपल्रास्तरावरून महावितरण बीडला सत्वर कार्रवाही होणे बाबत आदेशीत व्हावे जेणेकरून उन्हाळ्रात आणि पवित्र रमजान महिन्राच्रा काळात पिण्राच्रा पाण्राअभावी नागरिकांचे हाल होऊ नरे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर रांनी राज्र शासनाशी केलेल्रा पत्रव्रवहारात केली आहे.