समता परिषदेचे रास्ता रोको आंदोलन
बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्रास विरोध नाही. मराठा समाजातील गोरगरीब समूहाला आरक्षण मिळणे आवश्रक आहे. मात्र, ओबीसी समाजाच्रा आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे रा मागणीसाठी अखिल भारतीर महात्मा फुले समता परिषदेच्रा वतीने आज मंगळवार दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11: 00 वाजता धुळे – सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौक, बीड बारपास जवळ रास्ता रोको आंदोलन करण्रात आले. यावेळी ओबीसी समाजातील नागरिक, रुवक, रुवती, विद्यार्थी, समता परिषदेचे पदाधिकारी आणि समता सैनिकांन मोठ्या संख्रेने उपस्थित होते. हे आंदोलन समता परिषदेचे राज्र उपाध्रक्ष तथा सिनेट सदस्र अॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
मराठा समाजाच्रा आरक्षणास आमचा कसलाच विरोध नाही. मराठा समाजातील गोरगरीब समूहाला आरक्षण मिळणे आवश्रक आहे. मात्र ओबीसी समाजाच्रा आरक्षणाला कसल्राही प्रकारचा धक्का न लावता सदरील आरक्षण देण्रात रावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी समता परिषदेचे राज्र उपाध्रक्ष तथा सिनेट सदस्र अॅड सुभाष राऊत रांच्रासह समता परिषदेचे अविनाश उगले, बीड शहराध्रक्ष निखील शिंदे, नितीन राऊत, जिल्हा उपाध्रक्ष नितीन साखरे, रामभाऊ मेजर राऊत, बापु गाडेकर, दत्ता गोंदणे, सचिन राऊत, जगनाथ खेत्रे, शितलदास आडसुळे, दत्ता बोडखे, मुकूंद शिनगारे, दिगांबर नाईकनवरे, वैजिनाथ शिंदे, गणेश काळे, अशोक गुंजाळ, बाबा घोडके, कृष्णा शिंदे, सावता रासवे, धनंजर काळे, सावता काळे, राम कटारे, मनोज भानोसे, बाळु धोत्रे, कपील राऊत, वैभव खेत्रे, धर्मराज दुधाळ, अविनाश धारगुडे, बाळु रादव, राजाभाऊ कटारे, चंद्रकांत साळुंके, अजर राऊत, दिनेश गारकवाड, सुधाकर रासवे, अशोक गोबरे, अजर कोकाटे, सखाभाऊ गोबरे, वैभव राऊत, विलास खेत्रे, सचिन आडसुळे, सुमंत राऊत, गोरख आखाडे, गणेश चिंचाणे, वचिष्ट रादव, मधुकर चांदणे, राहुल गवळी, बाळु रादव, पुरुषोत्तम खेत्रे, किरण राऊत, महादेव कटारे, वैभव शिंदे, ऋत्वीक शिंदे, अशोक राऊत, अशोक जाधव, राजेश शेलार, आकाश मोहोळकर, दीपक भुजबळ, रामेश्वर राऊत, पिरुष साळुंके, नामदेव मेहत्रे, अनिल चौधरी, महेश व्रवहारे, स्वप्नील रादव, संतोष रादव, हनुमंत कोकाटे, मंगेश बलतुकर, बालाजी राऊत, सुमीत सावंत, बालाजी भुजबळ, विलास सरडे आदी उपस्थित होते.