नाव- विनायक तुकाराम मेटे
शिक्षण-बॅचलर ऑफ एज्युकेशन
पत्नी-डॉ.सौ.ज्योती आंनदराव लाटकर-मेटे
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग
भाऊ- रामहरी तुकाराम मेटे
पदस्थापना- 25-12-1986 रोजी भुसावळ जिल्हा जळगांव येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे 13 दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर होते. त्यावेळेपासून मराठा महासंघात कार्यकर्ता म्हणून सक्रीय काम सुरू केले.
सन-1987 मध्ये पिंपरी चिंचवड येथील अ.भा.मराठा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे जनसंपर्क म्हणून निवड.
सन -1994 मध्ये परभणी येथील अ.भा.मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीमध्ये अ.भा.मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड.
सन-1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड.
विधान परिषद सदस्य
पदाचा कालावधी
31 जानेवारी 1996 ते 20 एप्रिल 2000
(राज्यपाल नामनियुक्त)
28 जुलै 2000 ते 27 जुलै 2006
(विधान सभा सदस्यांद्वारे)
08 जुलै 2010 ते 13 ऑक्टोंबर 2014
(विधान सभा सदस्यांद्वारे)
23 जानेवारी 2015 ते 07 जुलै 2016
(विधान सभा सदस्यांद्वारे)
08 जुलै 2016 ते 07-07-2022 पर्यत
(विधान सभा सदस्यांद्वारे)
12 जानेवारी 1995 मध्ये अध्यक्ष मराठवाडा
लोकविकास मंच मुंबई
16 जुलै 1997 रोजी नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापना
06 जानेवारी 2002 शिवसंग्राम संघटना स्थापना
28 एप्रिल 2015 भारतीय संग्राम परिषद नवी दिल्ली
07 डिसेंबर 2016 भारतीय संग्राम परिषद महाराष्ट्र राज्य
19 जानेवारी 2016 अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अमलबजावणी, देखरेख व समन्वय समिती मुंबई
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (हवामान अनुकूल प्रकल्प) तथा पोखराच्या तात्रीक सल्ला समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून निवड
मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणीच्या कार्यकारी परिषदेवर दि. 14 एप्रिल 2018 रोजी सदस्य म्हणून निवड
विधीमंडळ वातावरणीय बदलासंदर्भातील सयुक्त तथर्द समितीवर 30 मे 1918 रोजी सदस्य म्हणून निवड
10 डिसेंबर 2019 रोजी विधान परिषद कामकाज व सल्लागार समितीवर नियंत्रीत सदस्य म्हणून निवड
राजकीय कार्य
महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी मुलींचा जन्म दर असणार्या बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जन्मदर वाढावा म्हणून अजित बालीका सुरक्षा योजना सन 2011 मध्ये सुरू केली. 17 फेब्रुवारी 2017 मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रीक निवडणुकीत भारतीय संग्राम परिषदेचे चार सदस्य जिल्हा परिषदेवर तर तिन सदस्य पंचायत समितीवर निवडुण आले. त्यामुळे पक्षाचा जि.प.उमेदवार जिल्हाउपाध्यक्ष झाल्या. तसेच पंचायत समितीचे सभापती पद देखील भारतीय संग्राम परिषदेकडे होते. शिवसंग्राम व ती फांऊडेशनच्या माध्यमातून बीड शहरातील महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप.
सामाजिक कार्य
कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण, बीडच्यावतीने मागील 25 वर्षापासून सामुदायीक विवाह सोहळे व इज्तेमाई शादीयाँ चा उपक्रम राबवण्यात येत आहे. 01 फेब्रुवारी 1998 रोजी स्वतंचे लग्न सामुहीक विवाह सोहळ्यात करुन घेतले. 29 मे 2015 रोजी यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठाण, नरिमन पाँईट मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंाच्या हस्ते मी मराठा वेबपोर्टलचे उद्घाटन.