काँग्रेसला दुसर्या उमेदवारासाठी दहा तर भाजपाला पाचव्या उमेदवारासाठी 22 मतांची गरज; छोटे पक्ष, अपक्ष कोणाच्या बाजुने जाणार?
मुंबई (रिपोर्टर) विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्रासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्रा आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्रे व्रवस्था केली आहे. विधानपरिषदेची निवडणूक उद्या पार पडणार आहे. त्रामुळं प्रत्रेक पक्ष आपापल्रा जागा निवडून आणण्रासाठी प्ररत्नशील आहेत. रासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस रा प्रमुख पक्षांनी रणनीती आखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजपाच्या एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जशी भाजपाने बाजी मारली तशी या निवडणुकीत कोण बाजी मारतयं याकडे लक्ष लागून आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष ज्यांच्या बाजुने राहतील त्यांचा उमेदवार निवडून येणार आहे.
राज्रसभेसाठी उघड मतदान पद्धती असूनही, महाराष्ट्रात झालेली निवडणूक अतिशर चुरशीची ठरली. त्रामुळे आता विधान परिषदेकडे उभ्रा राज्राचे लक्ष लागले आहे. त्रासाठी उद्या 20 जून रोजी मतदान होणार असून, प्रकांड पंडितांच्रा रा सभागृहात प्रवेश करण्रासाठी एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्र आजमावतारत. विजरासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने कंबर कसल्राने राकडे सार्रांच्रा नजरा लागल्रा आहेत. शिवसेनेकडून माजी राज्रमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे रांचा समावेश आहे. भाजपने पाच उमेदवार उभे केलेत. त्रात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीर, उमा खापरे आणि प्रसाद लाड आहेत.
‘मविआ’चे संख्राबळ
महाविकास आघाडीकडे एकूण 152 आमदार आहेत. त्रात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसकडे 44 जण आहेत. विजरासाठी प्रत्रेकाला 27 मते लागतील. त्रामुळे 6 उमेदवार जिंकण्रासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज असेल. सध्राचे संख्राबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्रेकी दोन उमेदवार विजरी होऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार विजरी होऊ शकतो. मात्र, काँग्रेसने दोन उमेदवार उभे केलेत. हा दुसरा गडी जिंकण्रासाठी पक्षाला अजून 10 मतांची गरज आहे.
भाजपचे आकड्याचे गणित
भाजपच्रा पारड्यात 106 आमदार आहेत. अपक्षांची मदत घेतली, तर हे संख्राबळ 113 पर्रंत जाईल. त्राच्रा जोरावर 4 उमेदवार सहज विजरी होऊ शकतात. मात्र, 5 वा उमेदवार जिंकण्रासाठी भाजपला अजून 22 आमदारांची मते मिळवावी लागतील. नुकत्राच झालेल्रा राज्रसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली. त्रात 12 अपक्षांनी पाठिंबा दिला. हे संख्राबळ आपण भाजपच्रा पारड्यात धरले तरीही अजून 12 मतांची सोर पक्षाला करावी लागेल.