परळी-वैजनाथ, (रिपोर्टर)ः- शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चौकात असणारे परळी पोस्ट कार्यालयात चोरांनी डल्ला मारल्याने परळी पोलिसांसमोर आव्हान परळी सभाजी नगर पोलीस पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे उप पोलीस निरीक्षक अजित शिदे पोलीस नरहरी नागरगोजे यांनी घटना स्थाळी भेट दिली आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या समोरच पोस्ट ऑफिस आहे राणी लक्ष्मीबाई टावर जवळचभारतीय डाक कार्यालये कुलुप तोडून आत प्रवेश केला एक संगणक, पिटर माऊस हारडीस, चोरी करून चोरट्यांनी धुम ठोकली आहे. या परिसरात कॅमेरा नाही या मुळे या मर्माण झाले आहे तर चोरीच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.दरम्यान या घटनेमुळे परळी पोस्ट कार्यालय सकाळपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे.