• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड धारूर

जलजीवनचे काम पूर्ण झाले नाही गावकर्‍यांच्या घशाला कोरड, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा

by गणेश सावंत
March 10, 2025
Reading Time: 1 min read
0
जलजीवनचे काम पूर्ण झाले नाही गावकर्‍यांच्या घशाला कोरड, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड, (रिपोर्टर) ः जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावात कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र तरीही गावकर्‍यांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे जलजीवन अंतर्गत 1 कोटी 50 लाख रूपयांचे काम होत आहे. सदरील काम पूर्ण होत नसल्याने गावकर्‍यांचे पाण्यासाठी हाल होऊ लागले. आज संतप्त महिलांनी पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला. या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

प्रत्येक नागरिकांना शुध्द पाणी मिळावे यादृष्टीकोणातून जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक गावात कोट्यावधी रुपयांची अनेक कामे सुरू करण्यात आली. काही गावातील कामे पूर्ण झाली तर काही गावातील कामे अपूर्ण राहीली. जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कामे पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे 1 कोटी 50 लाख रूपयाची योजना मंजूर करण्यात आली. मात्र, या योजनेअंतर्गत संपूर्ण काम झाले नाही. काम पूर्ण झाले नसल्याने गावकर्‍यांचे पाण्यासाठी हाल होऊ लागले. वेळोवेळी तक्रारी देऊनही जिल्हा परिषद दखल घेत नसल्याने आज संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

Previous Post

आ.क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; समोरटाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Next Post

बौध्द गया येथील महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्या रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने

संबंधित बातम्या

धारूर

तलावातील होडी पलटली; दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यूहिंगणी गावावर शोककळा; पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींवर काळाचा घाला

by गणेश सावंत
May 16, 2026
क्राईम

दीड तासांत गुन्ह्याचा छडा; धारूर पोलिसांचीधडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

by गणेश सावंत
April 8, 2026
धारूर

   बीड पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. प्रवेशाच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी कराडमध्ये अटकेत; देशभरात 3.86 कोटींचा गंडा

by गणेश सावंत
January 13, 2026
धारूर

आंदोलनकर्त्यांनी 15 तास टाहो फोडला, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला माणुसकिचा पाझर फुटला !

by गणेश सावंत
January 10, 2026
धारूर

आंदोलनकर्त्यांनी 15 तास टाहो फोडला, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला माणुसकिचा पाझर फुटला !

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
बौध्द गया येथील महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्या रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने

बौध्द गया येथील महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्या रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?