• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

शिरूर प्रकरणात चौघांविरूध्द पोक्सोअ‍ॅट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल

by गणेश सावंत
March 10, 2025
Reading Time: 1 min read
0
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शिरूर, (रिपोर्टर)ः-शेतातील रानडूकरे पकडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या भावासोबत अभ्रद्र वर्तन करत मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचे प्रकरण मध्यस्थी करून मिटविण्यात आले. परंतू त्यानंतरही आरोपी आम्हाला त्रास देत आहे, धमक्या देत आहे, जातीवाचक शिवीगाळ करत आहे अशा आशयाची तक्रार 40 वर्षीय महिलेने शिरूर पोलिसात दिल्यानंतर चौघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार हा 21 फेब्रुवारी रोजी घडला. मात्र या प्रकरणात वनवे आणि खोक्या म्हणुन कुप्रसिध्द असलेला सतिष भोसले याने सदरचे प्रकरण मिटविले होते असे फिर्यादीत म्हंटले आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भोसले कुुटूंब गेल्या काही वर्षापासून शिरूर तालुक्यातील झापेवाडी या ठिकाणी राहते. या कुटूंबातील मुलाची इयत्ता 10 वीची परिक्षा असल्याने ते सध्या शिरूर परिसरात राहत आहेत. 21 फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील बावी येथील दिलीप रामराव ढाकणे, महेश दिलीप ढाकणे, संदिप मिटू ढाकणे, राम उत्तम ढाकणे हे चौघे संबंधित पिडीत कुटूंबियांच्या घरी आहे. आमच्या शेतात रानडुकरे मोठ्या प्रमाणावर उच्चांद घालत आहेत. त्यांंना हुसकावून द्या किंवा पकडला असे या चौघांनी कुटूंबातील महिलेला म्हंटले. मात्र त्या महिलेने माझे पती अपंग आहेत, आम्ही ते काम आता करत नाहीत असे म्हंटले असता तुमच्या मुलीला आणि मुलाला आमच्या शेतात डुकरे पकडण्यासाठी फास लावायला सांगा असे म्हंटल्यानंतर माझी मुलगी आणि मुलगा हे त्यांच्या शेतात गेले त्यावेळी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मुलाला मारहाण केली. जिवे मारण्याच्या हेतूने तलवारीने वार केले तर मुलीसोबत अभद्र वर्तन केले. हा प्रकार 18 फेब्रुवारी रोजी घडला. याची तक्रार 21 फेब्रुवारी रोजी पोलिसात केली. मात्र वनवे व सतिष भोसले यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटविले, परंतु पुन्हा ढाकणे कुटूंबियांनी मारहाण आणि धमक्या देण्यास सुरूवात केल्या आहेत असे सांगून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदिप ढाकणे,रामा ढाकणे यांच्या विरोधात गुन्हा रजि.नं.63/2025 कलम 3 (1),(आर),3(1) (एस). 3(1) (डबल्यू),3 (1) (डबल्यू) (आय आय), 4 (1) अनुसुचित जाती अनुसुचित जमाती कलम 109, 74, 352, 351 (2), 351 (3), 3 (5), बीएनएस प्रमाणे कलम 8 बाललैगिंग अपराध पासून संरक्षण प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हनपुडे करत आहेत.

Previous Post

बौध्द गया येथील महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्या रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने

Next Post

‘त्या’ मयताची ओळख पटली

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
‘त्या’ मयताची ओळख पटली

‘त्या’ मयताची ओळख पटली

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?