• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

कुणी हि येत पैसाच्या मस्तीवर निवडणुकीत उभा राहत अशी परस्थिती दुदैवाने झाली !दहा-बारा कोटी पर्यत मर्यादित राहिलो परंतु निवडून आलो – आ. प्रकाश सोळंके

by गणेश सावंत
March 10, 2025
Reading Time: 1 min read
0
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर):- निवडणुकीत किती उमेदवार उभा राहतात याचे मोजमाप राहिलेले नाही. कोणी हि येत उभा राहत, कुणी हि येत पैसाच्या मस्तीवर निवडणुकीत उभा राहत अशी परस्थिती दुदैवाने झाली आहे. मागील निवडणुकीत तर एका उमेदवाराने 45 कोटी रुपये तर दुसऱ्याने 35 कोटी रुपये खर्च केले लोक सांगतात म्हणून मी सांगतो दहा-बारा कोटी पर्यत मर्यादित राहिलो परंतु मी निवडून आलो असं माजलगांव विधानसभा मतदार संघाचे आ. तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाषणात मत व्यक्त केले आहे.


याबाबत आधिक माहिती अशी कि, काल वडवणी शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकाम भूमिपुजनचा कार्यक्रम आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर युवा नेते जयसिंग सोळंके, डाँ. अशोक थोरात, तोंडे, शेषेराव जगताप, संभाजी शिंदे, बन्शी मुंडे, बजरंग साबळे, युवराज गोंडे, महादेव उजगरे, सर्जेराव आळणे, बीडिओ विठ्ठल नागरगोजे, डाँ. निपटे, बोराडे यांच्यासह आदि मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आ.प्रकाश सोळंके भाषण करताना पुढे म्हणाले कि, पैसेच निवडणुक  जिंकण्यासाठी लागतात असे काही नाही. सामान्य माणसाचा विश्‍वास आणि न्याय मिळवून देणे हे राजकारणात महत्वाच पैसा दुय्यम ठरतो. म्हणून हिच परस्थिती पुढील काळात हि राहिल हि अपेक्षा करु. अस म्हणत जयसिंगभैय्या यांचे नाव घेतले आणि व्यासपीठावर एकच हस्स झाले. तर माजलगांवच नविन आमदार म्हणून येत, नशिब म्हणावे त्याला आमदार व्हायचं असतं, नविन पैलवान असतो अंगात भिनलेले असते. म्हणून म्हणतो लागू द्या किती पण पैसे. यात आम्हाला फेस करावं लागतं अशी परस्थिती आहे. आता निवडणुकीचा काळ संपलेला आहे आपआपसातले जे काही राजकिय मतभेद आहेत. ते बाजूला ठेवून आपण सर्वानी एकत्र येऊन लोकांच्या विकासाच्या दृष्टीने मतभेद आडवे येणार नाहीत असे प्रयत्न करुयात असं म्हणत पैसाच्या मस्तीवर निवडणुकीत उभा राहत आहेत. अशी दुदैवाने परस्थिती झाली आहे. मागील निवडणुकीत एकाने 45 कोटी रुपये तर दुसऱ्याने 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. असे लोक सांगतात दहा-बारा कोटी पर्यत मर्यादित राहिलो परंतु मी निवडून आलो असे मुश्किल मत यावेळी व्यक्त केले आहे.

Previous Post

परळी पोष्ट कार्यालयात चोरी,आज कार्यालय बंद अंदाजे 50 हजाराची चोरी

Next Post

आ.क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; समोरटाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

संबंधित बातम्या

बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
क्राईम

माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना रंगेहात; पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

by गणेश सावंत
January 28, 2026
क्राईम

माजलगाव तालुक्यात धाडसी चोरीअकरा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

आ.क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; समोरटाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?