• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

छत्रपतींचा अपमान करणार्‍यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण, रायगडावरून फडणवीसांचं वक्तव्य

by गणेश सावंत
April 12, 2025
Reading Time: 1 min read
0
छत्रपतींचा अपमान करणार्‍यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण, रायगडावरून फडणवीसांचं वक्तव्य
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर): छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. तर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच कार्यक्रमात उदयनराजे यांच्या मागण्या मान्य केल्या.


उदयनराजे त्यांच्या भाषणात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणार्‍यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचं सरकारने प्रकाशन करावं. उदयनराजेंच्या या मागण्यां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलं.


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ज्या मागण्या केल्या, त्यासंदर्भात आमचं (सरकारचं) त्यांच्याशी बोलणं झालं आहे. यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍यांवर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत. यासह आमचं सर्वांचंच असं मत आहे की आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. परंतु, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर लोकशाही अनुरूप कारवाई होईल. लोकशाही अनुरूप कठोर नियम करण्याचं आम्ही निश्‍चित केलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीने तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आम्हालाही ती मागणी योग्य वाटते. राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. आम्ही निश्‍चितपणे हे कामही लवकरच हाती घेऊ.

Previous Post

आई-वडिलांना घराबाहेर काढणार्‍या मुलांनो खबरदार! आता जिल्हाधिकारी तुम्हाला काढणार बाहेर

Next Post

पौळाच्यावाडीच्या नागरीकांचे आमरण उपोषणप्रकृती खालावली, प्रशासनाचे दुर्लक्ष

संबंधित बातम्या

क्राईम

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

by गणेश सावंत
June 5, 2025
आष्टी

आष्टीत देशभक्तीला उधाण

by गणेश सावंत
June 5, 2025
महाराष्ट्र

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

by गणेश सावंत
June 5, 2025
बीड

बेकायदेशीर निलंबन रद्द करा

by गणेश सावंत
June 5, 2025
धारूर

धारूर तालुक्यातील चारदरी रस्त्यावर दरड कोसळली

by गणेश सावंत
June 5, 2025
Next Post

पौळाच्यावाडीच्या नागरीकांचे आमरण उपोषणप्रकृती खालावली, प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

June 5, 2025

आष्टीत देशभक्तीला उधाण

June 5, 2025

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

June 5, 2025

बेकायदेशीर निलंबन रद्द करा

June 5, 2025

धारूर तालुक्यातील चारदरी रस्त्यावर दरड कोसळली

June 5, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :
  • आष्टीत देशभक्तीला उधाण
  • माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?