• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

नितीन लोढांना मारहाण करणार्‍या आरोपींना जन्मठेप

by गणेश सावंत
May 29, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


न्यायालयाने कलम 307 अंतर्गत ठोठावली शिक्षा
केस केल्याच्या कारणावरून झाला होता हल्ला


बीड (रिपोर्टर): आमच्या विरोधात केस का केली? या कारणावरून चौसाळा येथील नितीन लोढा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यातील आरोपीला बीड येथील चौथे न्यायालय यांनी दोषी ठरवून कलम 307 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावून पाच हजार रुपये दंड आकारला आहे.


चेक प्रकरणी नितीन लोढा यांनी रणजीत गुंजाळ याच्या विरोधात 138 नुसार केस केली होती. याचाच राग मनात धरून लोढा यांच्यावर 6-6-2022 रोजी रात्री अकराच्या दरम्यान रणजीत गुंजाळ याने सत्तूरने डोक्यावर वार केल्याने लोढा हे गंभीर जखमी झाले होते. गंभीर अवस्थेत त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये ते अ‍ॅडमिट होते. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील यांनी त्यांचा जबाब नोंदवून आरोपी रणजीत बबन गुंजाळ याच्या विरोधात कलम 307 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात चौथे सत्र न्यायाधीश जोगळेकर यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सदरील प्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार, जखमी नितीन लोढा त्यांचा वॉचमन शिवाजी डमरे, त्यांची पत्नी सोनल लोढा, डॉ. अंजनवतीकर, तसेच नितीन लोढा यांच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेज, डॉ. भावना टाकळकर, डॉ. गुळजकर, तसेच आरोपीने ज्या हॉटेवरून सत्तूर घेतला होता तो हॉटेलमालक अमोल कळासे, पीएसआय पानपाटील, एपीआय मुस्तफा शेख यांचे महत्वपूर्ण जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले. आरोपी रणजीत गुंजाळ याने केलेला जीवघेणा हल्ला हा भा.दं.वि.चे कलम 307 (2) अन्वये सिद्ध झाल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवून आरोपी रणजीत गुंजाळ यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. सदरील प्रकरणात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मिलिंद वाघीरकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना अभिषेक जोशी, पोलीस पैरवीकार सुरेश कदम यांनी सहाय्य केले तसेच अ‍ॅड. पृथ्वीराज सोंडगे व कायद्याचा विद्यार्थी अभिषेक औताडे यांनी सहकार्य केले.

Previous Post

सिरसाळ्यात मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

Next Post

दुसर्‍या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले

संबंधित बातम्या

माजलगाव

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

by गणेश सावंत
June 2, 2025
आष्टी

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

बिंदूसरा मध्यम प्रकल्पावर जाणे धोकादायक; सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

बीड पोलिस दलात मोठे बदल; १७ अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

by गणेश सावंत
June 1, 2025
Next Post

दुसर्‍या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले

Please login to join discussion

ताज्या बातम्या

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

June 2, 2025

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

June 2, 2025

वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

June 2, 2025

बिंदूसरा मध्यम प्रकल्पावर जाणे धोकादायक; सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन

June 2, 2025

लाडक्या बहीण योजनेला चाळणी लागली ,सरकार बहिणींची पोलखोल करणार

June 2, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार
  • अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं
  • वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?