• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड अंबाजोगाई

दुसर्‍या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले

by गणेश सावंत
May 29, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अंबाजोगाई बस स्थानकात भीषण अपघात

बीड (रिपोर्टर): बीडमध्ये अपघातांचा सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. बीडच्या अंबाजोगाई मध्ये बस स्थानकावर सकाळी भीषण अपघात घडलाय. दुसर्‍या बसमध्ये चढत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका बस ने प्रवाशाला चिरडले आहे.या अपघातात प्रवासाचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंकुश मोरे असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकावर भीषण अपघात झालाय. दुसर्‍या बस मध्ये चढताना बाजूने आलेल्या बसने प्रवाशाला चिरडले आहे .यात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे .की दुर्घटना बस स्थानकाच्या आवारात सकाळी घडली .अंकुश मोरे हे दुसर्‍या बस मध्ये चढत असताना शेजारी उभ्या असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस प्रवाशाच्या अंगावरून गेली .या अपघातात अंकुश मोरे या प्रवासाचा जागीच मृत्यू झाला .या प्रकारामुळे काही काळ बस स्थानकावर मोठी खळबळ उडाली होती . चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली होती.

Previous Post

नितीन लोढांना मारहाण करणार्‍या आरोपींना जन्मठेप

Next Post

भाटसांगवीत गुटख्याच्या साठ्यावर धाड

संबंधित बातम्या

माजलगाव

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

by गणेश सावंत
June 2, 2025
आष्टी

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

बिंदूसरा मध्यम प्रकल्पावर जाणे धोकादायक; सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन

by गणेश सावंत
June 2, 2025
महाराष्ट्र

लाडक्या बहीण योजनेला चाळणी लागली ,सरकार बहिणींची पोलखोल करणार

by गणेश सावंत
June 2, 2025
Next Post

भाटसांगवीत गुटख्याच्या साठ्यावर धाड

Please login to join discussion

ताज्या बातम्या

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

June 2, 2025

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

June 2, 2025

वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

June 2, 2025

बिंदूसरा मध्यम प्रकल्पावर जाणे धोकादायक; सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन

June 2, 2025

लाडक्या बहीण योजनेला चाळणी लागली ,सरकार बहिणींची पोलखोल करणार

June 2, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार
  • अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं
  • वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?