• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

भाटसांगवीत गुटख्याच्या साठ्यावर धाड

by गणेश सावंत
May 29, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

3 लाखांचा गुटखा जप्त
पोलीस उपअधिक्षक पवार यांची कारवाई

बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यातील भाटसांगवी येथील एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर डीवायएसपी पवार यांनी त्याठिकाणी धाड टाकून 3 लाख 92 हजार 390 रुपयांचा गुटखा जप्त करून आरोपीविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

भाटसांगवी येथील रेवण चादर याच्या राहत्या घरी व गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक पुजा पवार यांना झाल्यानंतर पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी जावून चादर यांच्या घराची व गोडाऊनची झाडाझडती घेतली असता त्यात 3 लाख 92 हजार 390 रुपयांचा गुटखा आढळून आला. ही कारवाई कारवाई डीवायएसपी पुजा पवार, अर्जुन गोरवाल, मुरली गंगावणे, जिवाजी गंगावणे, दीपक लहान, अनिल मदने यांनी केली. या प्रकरणी गुटखा माफिया रेवण चादर याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा पवार यांनी पिंपळनेर ठाण्याचा पदभार घेतल्यापासून अनेक कारवाया केल्या आहेत. त्यांच्या या कारवायांबद्दल पिंपळनेर परिसरात कौतुक केलं जात आहे.

Previous Post

दुसर्‍या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले

Next Post

रिपोर्टर ई-पेपर 31-05-2025

संबंधित बातम्या

माजलगाव

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

by गणेश सावंत
June 2, 2025
आष्टी

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

by गणेश सावंत
June 2, 2025
बीड

बिंदूसरा मध्यम प्रकल्पावर जाणे धोकादायक; सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन

by गणेश सावंत
June 2, 2025
महाराष्ट्र

लाडक्या बहीण योजनेला चाळणी लागली ,सरकार बहिणींची पोलखोल करणार

by गणेश सावंत
June 2, 2025
Next Post

रिपोर्टर ई-पेपर 31-05-2025

Please login to join discussion

ताज्या बातम्या

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

June 2, 2025

अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं

June 2, 2025

वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

June 2, 2025

बिंदूसरा मध्यम प्रकल्पावर जाणे धोकादायक; सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन

June 2, 2025

लाडक्या बहीण योजनेला चाळणी लागली ,सरकार बहिणींची पोलखोल करणार

June 2, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार
  • अवकाळी पावसाचा बळी; कांदा पिक वाहून गेलं, आर्थिक संकटातील शेतकर्‍याने जीवन संपवलं
  • वारोळा (आश्रमशाळा तांडा) येथे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान वाटप

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?