• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मोठी बातमी : गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त!

by गणेश सावंत
June 12, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमान  दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला अन् अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन लंडनसाठी उड्डाण घेतलेलं विमान (Airplane)अवघ्या 7 मिनिटांत खाली कोसळलं. विमान दुर्घटनेचे वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी प्रार्थना होऊ लागल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली. मात्र, दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून मनात जी शंका न राहून होती होती, अखेर तेच घडलं. एअर इंडियाच्या Boeing Dreamliner 787 विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले असून गुजरामधील ) पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. 

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस (AP) वृत्तसंस्थेने दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान अहमदाबादवरुन लंडनकडे निघालं होतं. दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळलं. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर  या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले .  या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या.

एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे

Previous Post

बच्चू कडुंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवसप्रकृती खालावली, शरद पवारांकडून फोन, जरांगे पाटलांचा पाठींबा

Next Post

वादळी वार्‍याने चाकरवाडी येथील मंडपाचे मोठे नुकसान

संबंधित बातम्या

केज

केज पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

धनादेश वटला नाही, 6 महिने तुरुंगवास, 3 लाख रुपये दंड

by गणेश सावंत
June 13, 2025
बीड

निराधारांची हेळसांड सुरूच

by गणेश सावंत
June 13, 2025
Next Post

वादळी वार्‍याने चाकरवाडी येथील मंडपाचे मोठे नुकसान

Please login to join discussion

ताज्या बातम्या

केज पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

June 13, 2025

माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल

June 13, 2025

बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

June 13, 2025

धनादेश वटला नाही, 6 महिने तुरुंगवास, 3 लाख रुपये दंड

June 13, 2025

निराधारांची हेळसांड सुरूच

June 13, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • केज पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
  • माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल
  • बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?