• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बच्चू कडू यांची शासनाकडून मनधरणी

by गणेश सावंत
June 13, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


उपोषणस्थळी जलसंधारणमंत्री संजय राठोड दाखल
सहा दिवसांपासून शेतकर्‍यांसाठी बच्चू यांचे आमरण उपोषण


अमरावती (रिपोर्टर): महायुती सरकारने शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते, मात्र या आश्‍वासनाची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू हे अमरावती येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून आज सरकारतर्फे चर्चेसाठी राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. राठोड यांच्याकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम होते.


महायुती सरकारने अनेक आश्‍वासन दिले होते. त्यामध्ये शेतकर्‍यांची कर्जमाफी करू, असे एक महत्वाचे आश्‍वासन होते. शासनाने अद्यापही शेतकर्‍यांना कर्जमाफी दिलेली नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे, त्यांना कर्जमाफी द्यावी तसेच गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव देण्यात यावा, मजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी, लागवड ते कापणी सर्व शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेमध्ये करण्यात यावा, तेलंगाणाच्या धर्तीवर शेतकर्‍यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने आज सरकारतर्फे चर्चेसाठी मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांना पाठवण्यात आले आहे. राठोड व बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा झाली मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम होते. दुपारपर्यंत तोडगा निघालेला नव्हता.

परवा बीडमध्ये स्वाभिमानीचा रास्ता रोको
तालुक्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समर्थन असून परवा बीड येथील जालना रोडवर असलेल्या महालक्ष्मी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू गायके यांनी म्हटले आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Previous Post

धनादेश वटला नाही, 6 महिने तुरुंगवास, 3 लाख रुपये दंड

Next Post

माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

माजी मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?