• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home मनोरंजन

‘तारक मेहता…’ला आणखी एक झटका…ही अभिनेत्री सोडणार मालिका

अभिनेता शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहता याने ही मालिका सोडली आणि आता बातमी येत आहे की आणखी एक सुंदरी आता या शोला अलविदा म्हणू शकते.

by beedreporter
May 22, 2022
Reading Time: 1 min read
0
‘तारक मेहता…’ला आणखी एक झटका…ही अभिनेत्री सोडणार मालिका
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबईः ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी शोच्या चाहत्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक निराशाजनक बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच या शोचा अभिनेता शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहता याने ही मालिका सोडली आणि आता बातमी येत आहे की आणखी एक अभिनेत्री आता या शोला अलविदा म्हणू शकते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ताही शो सोडण्याची शक्यता आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनसाठी मुनमुन दत्ताला अप्रोच केल्याची बातमी अलीकडेच समोर आली आहे. या रियालिटी शोचा एक भाग होण्यासाठी मुनमुन या शोला अलविदा म्हणू शकते.

या मालिकेमुळे मुनमुन दत्ता आज घरोघरी प्रसिद्ध झाली आहे. लोक तिला मुनमुन दत्ता नावाने कमी पण बबिताजींच्या नावाने जास्त ओळखतात. तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता जीच्या प्रत्येक अदांवर जेठालाल फिदा आहे, तसंच मुनमुन दत्ताच्या अदांचे लाखो चाहते आहेत.

34 वर्षीय मुनमुन दत्ताचं अद्याप लग्न झालेले नाही आणि ती सध्या तिचे आयुष्य खूप एन्जॉय करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ याआधीही ती काही मालिकांमध्ये दिसली होती पण तिला या शोमधून लोकप्रियता मिळाली.

मुनमुन दत्ता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे सुंदर व्हिडिओ शेअर करत असते.

Previous Post

माथे भडकवा महाराष्ट्र पेटवा

Next Post

माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी

संबंधित बातम्या

बीड

गावातलं तलाठी कार्यालय बांधलं कशासाठी ?

by गणेश सावंत
April 27, 2025
नाफेड कडील प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढून राज्यातील हरभरा खरेदी केंद्र सुरू करा- धनंजय मुंडे यांची विधानसभेत मागणी
मनोरंजन

नाफेड कडील प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढून राज्यातील हरभरा खरेदी केंद्र सुरू करा- धनंजय मुंडे यांची विधानसभेत मागणी

by Beed Reporter
March 21, 2023
अंगभर कपड्यात पोटसुळ्या दिवट्यांना  दिसली अश्‍लीलता, वा रे इलेक्ट्रॉनिक मिडिया गरिबाची ती नाची, बिकिनीतली ती हिरोईन
परळी

अंगभर कपड्यात पोटसुळ्या दिवट्यांना  दिसली अश्‍लीलता, वा रे इलेक्ट्रॉनिक मिडिया गरिबाची ती नाची, बिकिनीतली ती हिरोईन

by गणेश सावंत
September 2, 2022
मोठी बातमी! केतकी चितळेला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी
मनोरंजन

मोठी बातमी! केतकी चितळेला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

by beedreporter
May 20, 2022
dharmveer
मनोरंजन

धर्मवीर चित्रपटातील बिरजे बाईंनी आनंद दिघेंच्या आठवणींना दिला उजाळा

by beedreporter
May 20, 2022
Next Post
माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी

माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे सीईओ आदित्य जीवने यांची बदली, त्यांच्या जागी एम मुरुंगनाथम

June 10, 2025

फाशीचा स्टंट बनवायला गेला, फास्ट गळ्याला अडकला, जामखेड मधला प्रकार ,प्रकृती चिंताजनक

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • जिल्हा परिषदेचे सीईओ आदित्य जीवने यांची बदली, त्यांच्या जागी एम मुरुंगनाथम
  • फाशीचा स्टंट बनवायला गेला, फास्ट गळ्याला अडकला, जामखेड मधला प्रकार ,प्रकृती चिंताजनक
  • फाशीचा स्टंट बनवायला गेला, फास्ट गळ्याला अडकला, जामखेड मधला प्रकार ,प्रकृती चिंताजनक

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?