अल्पसंख्यकांच्या हितासाठी योजना राबवा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड(रिपोर्टर) अल्पसंख्याकांच्या हितासाठी विविध योजना राबवून त्याची योग्य ती अंमलबजावणीकरण्यात यावी, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसेना संटनेच्या वतीनेधरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये अनेकांचा सहभाग आहे.
बीड जिल्हा तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करून सदस्यांचे नाव व संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्यात यावे, अल्पसंक्यांक कल्याण समिती गठीत करताना प्रशासकीय सदस्य म्हणून ज्या व्यक्तींना अल्पसंख्याक समाज संबंधित योजनांची कार्यपद्धती पुर्ण माहिती असेल त्यांचीच नियुक्ती करण्यात यावी, बीडसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र अल्पसंख्यांक विभाग स्थापन करून विशेष राजपत्रित अधिकारी नियुक्त करावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसेना संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी इलियास इनामदार, सोफियान मणियार, नगरसेवक शेख अमरसह आदींची उपस्थिती होती.