• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर): गावागावातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि राज्य शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ मंडळ स्तरावर घेण्याचे योजिले आहे. गावातल्या सरपंचांनी कुठलाही पक्षीय भेदाभेद न ठेवता आपल्या गावातल्या प्रत्येक अडचणी त्याचबरोबर सत्ताधारी-विरोधक असलेल्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या शिबिराचा उपयोग करून घ्यावा, जर कुठे सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत असतील तर त्यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांशी अथवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.


   ते आज बीड तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या वेळी जिलहाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


   पुढे बोलताना आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले, राज्य शासनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि राज्य शासनाच्या समाजोपयोगी योजना सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. शेतकर्‍यांचा सर्वात मोठा प्रश्न हा पेरणीच्या वेळेस सुरू होतो. बांधावरचे रस्ते, पायवाट यातून भांडणतंटे-वादविवाद सातत्याने दिसून येतात. अशा वेळी राज्य सरकारने शेत पांदणरस्ते सुरू केले आहेत. ते 30 मेपर्यंत पूर्ण करावेत, हे सांगतानाच आयुक्त म्हणाले, जिल्हा प्रशासनानेही गावागावातील प्रश्न तलाठी, सरपंच, प्रतिष्ठीत नागरीक यांच्या सोबत सल्लामसलत करून तेही मार्गी लावावेत, त्याचबरोबर गावातल्या कुठल्याही व्यक्तीला शासनाच्या योजनेबाबत अथवा अन्य प्रश्नांबाबत थेट जिल्हाधिकारी कार्यालय, अथवा आयुक्त कार्यालयापर्यंत येता येऊ नये, ते प्रश्न तिथले तिथेच सोडवले जावेत यासाठीच या शिबिराचे आयोजन मंडळ स्तरावरील गावांमध्ये केले जात आहे. या शिबिरात संजय गांधी, वारसा हक्काचे फेरफार, जिवंत सातबारा इथपासून आयुष्मान आरोग्य योजना यासह अन्य छोट्यातल्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक होणार आहे. हे शिबीर आयोजीत करताना आठवडाभरापूर्वी मंडळातील जे काही गावे शिबिराला उपस्थित राहणार आहेत त्या गावच्या सरपंचाने प्रामुख्याने गावातले राजकारण बाजुला ठेवत वस्तूनिष्ठ सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील, जया काही अडचणी असतील त्या शिबिरात मांडाव्यात. गावकर्‍यांनीही या शिबिरात तेवढ्याच मोठ्या प्रमाणाने सहभाग नोंदवत आपल्या हक्काच्या योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील रहात आपले प्रश्न या शिबिराच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन स्तरावर मांडावेत, जर तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे प्रश्न सोडवत नसतील तर थेट जिल्हाधिकार्‍यांशी अथवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या शिबिरात प्र्रातिनिधीक स्वरुपात जातीचे प्रमाणपत्र, आयुष्मान आरोग्य कार्ड योजना, गरोदर मातांना आरोग्य किट आदी योजनांतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या वेळी तळेगावच्या सरपंचासह इतर गावचे सपंचही उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह सर्व खातेप्रमुखांची उपस्थिती होती.

Previous Post

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Next Post

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?