धारुर (रिपोर्टर)ः-चोरंबा रेथे घरी जात असलेल्रा दिगांबर शिराळे रांच्रा दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. रामध्रे ते गंभीर जखमी झाले. अंबाजोगाई रेथे स्वाराती रुग्णालरात नेताना रस्त्रातच मृत्रू झाला. सदरील घटना बुधवारी ( दि. 1 ) रात्री 9 वाजण्राच्रा सुमारास धारुर-तेलगाव राष्ट्रीर महामार्गावर चोरंबा-थेटेगव्हाण दरम्रान घडली आहे. दिगांबर शिराळे हे सारं दैनिक सिटीझन मध्रे धारुर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
सुत्रांकडून मिळालेल्रा माहितीनुसार, बुधवारी रात्री 9 वाजण्राच्रा सुमारास दिगांबर शिराळे हे थेटेगव्हाण रेथून आपल्रा चोरंबा गावाकडे दुचाकी क्रमांक एम. एच. 44 वार 3376 वर रेताना दरम्रान अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच ते रक्ताच्रा थारोळ्रात रस्त्रावर पडले परंतु सदरील वाहन चालकाने मदत न करता पळून गेला. काहींनी मदत करत त्रांना प्रथम ग्रामीण रुग्णालर धारुर रेथे उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्राने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई रेथे स्वाराती रुग्णालरात रेफर करण्रात आले. अंबाजोगाई रेथे जाताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत्रू झाल्राचे घोषित. शिराळे रांचा अंबाजोगाई रेथे जाण्रापूर्वी रस्त्रातच मृत्रू झाला असावा, मनमिळाऊ स्वभावाचा एक तरुण पत्रकाराचे अपघाती मृत्रू झाल्राने हळहळ व्रक्त केली जात आहे. धडक देऊन पळून गेलेल्रा वाहनाचा शोध लावावा अशी मागणी धारुर रेथील पत्रकारांनी पोलीसांकडे केली. दिगांबर शिराळे रांच्रा पार्थिवावर आज मुळ गावी चोरंबा रेथे 11 वाजता अंत्रविधी करण्रात आला.शिराळे परिवाराच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.