बीड (रिपोर्टर) सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदरच्या रक्तदान शिबीराचे व्यवस्थापन संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली शेख युनुस ऊर्फ पिंटू व निवासी संपादक मुबीन शेख यांनी केले. या रक्तदान शिबीरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी भेट दिली. सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या या कार्यालयाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
सामाजिक बांधिलकीतून सायं. दैनिक बीड रिपोर्टर प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यासह सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा कार्यक्रमांवर भर देत आले आहे. संपादक शेख तय्यब यांनी आजच्या तरुण पिढीने समाज कार्यात झोकून द्यावे, मैदानात प्रत्यक्ष खेळामध्ये उतरावे, यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन आजपर्यंत केले आहे. रिपोर्टर प्रिमियर लिगच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी चर्चेत असते. रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपण हे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर केले जाते. यावर्षी महारक्तदान शिबीराचे आयोजन संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. काल 4 जानेवारी रोजी या शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सर्वप्रथम शेख तय्यब यांनी रक्तदान केले. या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यामध्ये मोमीन जहाँगीर, शेख मुख्खदर शेख सिंकदर, शेख रिजवान हाजीयोद्दीन, सय्यद मुब्बशीर स.रौफ, सय्यद अमन सय्यद इलीयास, शेख अमर जैनोद्दीन, रईस बिन सईद चाऊस, शेख शहेबाज, शेख कौसर शेख खैसर, कामरान पटेल, शेख जमील, सौद इनामदार, शेख नासेर असलम, काजी शहेबाज, अरबाज फिरदोस खान, कुरेशी रफीक अहमद, दिनेश आत्माराम शिंदे, एजाज कुरेशी, काझी शहेबाज मैनोद्दीन, महोम्मद अंसर शेख मंजुर, गुलाम इमरान खान, पठाण सादेकखान वलीया खान, शेख सिराज शेख निसार, शेख बिलाल अमीर, शेख जमील इमाम, मतिन पटेल, (पान 7 वर)
शेख आसिफ फिरोज, पठाण अमिर मुस्ताक, मोहम्मद अली शेख, सय्यद वसीम, निलेश नंदकिशोर शेटे, बुधनर अनिल, शेख मज्जीद, अब्दुल साकीब खान, सय्यद अमिन रज्जाक, शेख अफसर, सय्यद साकीब बाबू, मोहम्मद मुजाहेद, मोहम्मद मुजीब, शेख रिजवान बाबामिया, शेख शेरु सालार, सैफ असद चाऊस, गौतम मुंडे, अशोक चौरे, संघर्ष गोरे, गोरे मारोती, पठाण सिद्दीक, गोकुळ अंबादास वनवे, खमरअली खान, जुबरे बागवान, शेख जुल्फेखार, रफीक पटेल, शेख सादेक सिकंदर, मुजाहेद एजाज सय्यद, देवा जोगदंड, सय्यद इरशाद, विजय बिभीषण ढगे, मुद्दसीर अजहर बागवान, सय्यद शहेबाज मुसा, रिजवान सत्तार खान, फेरोज मुबारक पटेल, सलीम बशीर पठाण, योगेश हरीदास भोईजने, सोनके सिध्देश्वर बालाजी, अनिल सुंदरमाळी, शेख मुशीर शेख खय्युम, इमरान खान, शेख मुस्ताक जानेमिया,सचीन जायभाये, सय्यद अजमतुल्ला, इलीयास युसूफ तांबोळी, सय्यद अलताफ युनूस, शेख मुज्जमील, शेख उमर हुसेन, शेख रेहान नवाब, सय्यद इरफान बाबु, शेख मंजुर शेख महेबुब, शेख अरबाज, सय्यद रेहान, अतिक गफुर, खमर फारोकी, शेख मुन्ना लियाखत, अनंत श्रीरंग घिगे, शहादेव अर्जुन दळवी, दिपक शेळके, निलकंठ शांताराम वडमारे, मुस्सदीक खान, शेख सादेक, शेख तोफीक इसाक, सय्यद शौकत, शोएब इनामदार, बेग वसीम शौकत, गणेश आसाराम सावंत, शेख मुबीन सिकंदर, उमेश पारीख, कुलकर्णी प्रविण अनंतराव, अभिषेक मच्छींद्र जोगदंड, अमजद पठाण, तांबोळी शहेबाज , गफार शेख, शेख अलीम नसीर, कुलकर्णी निलेश अनंतराव, रोहीत श्रीराम जाधव, शेख अनिस, किशोर अंकुश थोरात, विजय बाळकृष्ण साळुंके, दादा विकास, शेख रईस,बेग इमरान मुबारक, मोमीन मोसीन, इलियास इनामदार, विठ्ठल शंकर साळुंके, राजू गौतम, विकास गणेश जाधव, मुर्तुजा खान, शेख जमील सलीम, पंकज सिंग, तय्यब खान,पठाण खुर्शीद नसीर, सालेम सुलेमान पठाण, दिंगाबर विश्वभंर, वसीम यासीन शेख, शहेबाज शौकत पठाण, रमाकांत गायकवाड, शुभम गुरसाळी, समीर तांबोळी, शहेंशाह सय्यद, शेख शाकेर, शेख सिकंदर, शेख युनूस बुरहान, शेख शब्बीर अब्दुल रहेमान, काशीद राजेंद्र बबनराव, शेख मोहम्मद आरीफ, संदीप शेषेराव पाटील, शेख तय्यब सिकंदर, महेबुब बनेखा पठाण, हाफीज हुसेन बागवान, यासेर पटेल, शेख मोहसीन वजीर, शेख इरफान हकीम, पठाण कैफ सलीम, आरेफ पठाण, गणेश आसाराम जाधव, शेख अनीस, सुभाष सोनाजीराव गवळी, गुफरान बेग, सोहील खान, शेख अख्तर शेख कैसर, तोफीक पठाण, साळुंके रविंद्र लहू, बरकत खान नसीर पठाण, शेख नाजेद अहेमद, शेख मोहसीन यासीन, समीर मुनीर पठाण, सय्यद आसेफअली यांचा समावेश आहे. रुग्णांना रक्ताची तुटवडा भासू नये म्हणून प्रत्येक वर्षी रिपोर्टर रक्तदान शिबीर आयोजीत करत असतो. संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन शेख युनुस ऊर्फ पिंटू, निवासी संपादक शेख मुबीन यांनी केले. सदरचे शिबीर हे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ. शहाणे, शेख मोहम्मद रियाज, रामनाथ खेडकर, सतीश गायकवाड, संतोष गायकवाड, ज्ञानेश्वर खुमकर यांच्या उपस्थितीत झाले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब अंबुरे, इरफान शेख, शहेबाज चौधरी, शेख गफ्फार, रेहान शेख, वसीम सय्यद, सोनु पठाण, के.के. वडमारे, मोहसीन लाला, खमर अली, हाफीज बागवान, शोएब इनामदार, आमेर अण्णा, अमजद पठाण, राजेंद्र काशीद, शेख राजू, जमील बागवान, वसीम बेग, सय्यद मोहसीन (सोनु), आरेफ पठाण, विठ्ठल साळुंके, तौफीक पठाण यांनी मोठे प्रयत्न केले.