• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

रिपोर्टरच्या महाशिबीरात 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले; जिल्हा शल्यचिकित्सकांची शिबिराला भेट

by Beed Reporter
January 5, 2023
0
रिपोर्टरच्या महाशिबीरात 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले; जिल्हा शल्यचिकित्सकांची शिबिराला भेट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदरच्या रक्तदान शिबीराचे व्यवस्थापन संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली शेख युनुस ऊर्फ पिंटू व निवासी संपादक मुबीन शेख यांनी केले. या रक्तदान शिबीरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी भेट दिली. सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या या कार्यालयाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
सामाजिक बांधिलकीतून सायं. दैनिक बीड रिपोर्टर प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यासह सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा कार्यक्रमांवर भर देत आले आहे. संपादक शेख तय्यब यांनी आजच्या तरुण पिढीने समाज कार्यात झोकून द्यावे, मैदानात प्रत्यक्ष खेळामध्ये उतरावे, यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन आजपर्यंत केले आहे. रिपोर्टर प्रिमियर लिगच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी चर्चेत असते. रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपण हे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर केले जाते. यावर्षी महारक्तदान शिबीराचे आयोजन संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. काल 4 जानेवारी रोजी या शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सर्वप्रथम शेख तय्यब यांनी रक्तदान केले. या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यामध्ये मोमीन जहाँगीर, शेख मुख्खदर शेख सिंकदर, शेख रिजवान हाजीयोद्दीन, सय्यद मुब्बशीर स.रौफ, सय्यद अमन सय्यद इलीयास, शेख अमर जैनोद्दीन, रईस बिन सईद चाऊस, शेख शहेबाज, शेख कौसर शेख खैसर, कामरान पटेल, शेख जमील, सौद इनामदार, शेख नासेर असलम, काजी शहेबाज, अरबाज फिरदोस खान, कुरेशी रफीक अहमद, दिनेश आत्माराम शिंदे, एजाज कुरेशी, काझी शहेबाज मैनोद्दीन, महोम्मद अंसर शेख मंजुर, गुलाम इमरान खान, पठाण सादेकखान वलीया खान, शेख सिराज शेख निसार, शेख बिलाल अमीर, शेख जमील इमाम, मतिन पटेल, (पान 7 वर)
शेख आसिफ फिरोज, पठाण अमिर मुस्ताक, मोहम्मद अली शेख, सय्यद वसीम, निलेश नंदकिशोर शेटे, बुधनर अनिल, शेख मज्जीद, अब्दुल साकीब खान, सय्यद अमिन रज्जाक, शेख अफसर, सय्यद साकीब बाबू, मोहम्मद मुजाहेद, मोहम्मद मुजीब, शेख रिजवान बाबामिया, शेख शेरु सालार, सैफ असद चाऊस, गौतम मुंडे, अशोक चौरे, संघर्ष गोरे, गोरे मारोती, पठाण सिद्दीक, गोकुळ अंबादास वनवे, खमरअली खान, जुबरे बागवान, शेख जुल्फेखार, रफीक पटेल, शेख सादेक सिकंदर, मुजाहेद एजाज सय्यद, देवा जोगदंड, सय्यद इरशाद, विजय बिभीषण ढगे, मुद्दसीर अजहर बागवान, सय्यद शहेबाज मुसा, रिजवान सत्तार खान, फेरोज मुबारक पटेल, सलीम बशीर पठाण, योगेश हरीदास भोईजने, सोनके सिध्देश्‍वर बालाजी, अनिल सुंदरमाळी, शेख मुशीर शेख खय्युम, इमरान खान, शेख मुस्ताक जानेमिया,सचीन जायभाये, सय्यद अजमतुल्ला, इलीयास युसूफ तांबोळी, सय्यद अलताफ युनूस, शेख मुज्जमील, शेख उमर हुसेन, शेख रेहान नवाब, सय्यद इरफान बाबु, शेख मंजुर शेख महेबुब, शेख अरबाज, सय्यद रेहान, अतिक गफुर, खमर फारोकी, शेख मुन्ना लियाखत, अनंत श्रीरंग घिगे, शहादेव अर्जुन दळवी, दिपक शेळके, निलकंठ शांताराम वडमारे, मुस्सदीक खान, शेख सादेक, शेख तोफीक इसाक, सय्यद शौकत, शोएब इनामदार, बेग वसीम शौकत, गणेश आसाराम सावंत, शेख मुबीन सिकंदर, उमेश पारीख, कुलकर्णी प्रविण अनंतराव, अभिषेक मच्छींद्र जोगदंड, अमजद पठाण, तांबोळी शहेबाज , गफार शेख, शेख अलीम नसीर, कुलकर्णी निलेश अनंतराव, रोहीत श्रीराम जाधव, शेख अनिस, किशोर अंकुश थोरात, विजय बाळकृष्ण साळुंके, दादा विकास, शेख रईस,बेग इमरान मुबारक, मोमीन मोसीन, इलियास इनामदार, विठ्ठल शंकर साळुंके, राजू गौतम, विकास गणेश जाधव, मुर्तुजा खान, शेख जमील सलीम, पंकज सिंग, तय्यब खान,पठाण खुर्शीद नसीर, सालेम सुलेमान पठाण, दिंगाबर विश्‍वभंर, वसीम यासीन शेख, शहेबाज शौकत पठाण, रमाकांत गायकवाड, शुभम गुरसाळी, समीर तांबोळी, शहेंशाह सय्यद, शेख शाकेर, शेख सिकंदर, शेख युनूस बुरहान, शेख शब्बीर अब्दुल रहेमान, काशीद राजेंद्र बबनराव, शेख मोहम्मद आरीफ, संदीप शेषेराव पाटील, शेख तय्यब सिकंदर, महेबुब बनेखा पठाण, हाफीज हुसेन बागवान, यासेर पटेल, शेख मोहसीन वजीर, शेख इरफान हकीम, पठाण कैफ सलीम, आरेफ पठाण, गणेश आसाराम जाधव, शेख अनीस, सुभाष सोनाजीराव गवळी, गुफरान बेग, सोहील खान, शेख अख्तर शेख कैसर, तोफीक पठाण, साळुंके रविंद्र लहू, बरकत खान नसीर पठाण, शेख नाजेद अहेमद, शेख मोहसीन यासीन, समीर मुनीर पठाण, सय्यद आसेफअली यांचा समावेश आहे. रुग्णांना रक्ताची तुटवडा भासू नये म्हणून प्रत्येक वर्षी रिपोर्टर रक्तदान शिबीर आयोजीत करत असतो. संपादक शेख तय्यब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन शेख युनुस ऊर्फ पिंटू, निवासी संपादक शेख मुबीन यांनी केले. सदरचे शिबीर हे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ. शहाणे, शेख मोहम्मद रियाज, रामनाथ खेडकर, सतीश गायकवाड, संतोष गायकवाड, ज्ञानेश्‍वर खुमकर यांच्या उपस्थितीत झाले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब अंबुरे, इरफान शेख, शहेबाज चौधरी, शेख गफ्फार, रेहान शेख, वसीम सय्यद, सोनु पठाण, के.के. वडमारे, मोहसीन लाला, खमर अली, हाफीज बागवान, शोएब इनामदार, आमेर अण्णा, अमजद पठाण, राजेंद्र काशीद, शेख राजू, जमील बागवान, वसीम बेग, सय्यद मोहसीन (सोनु), आरेफ पठाण, विठ्ठल साळुंके, तौफीक पठाण यांनी मोठे प्रयत्न केले.

Previous Post

मुख्याधिकारी नीता अंधारेंचा कामाचा धडाका; स्पॉट व्हिजिट आणि लगेच प्रश्‍नांची सोडवणूक

Next Post

खा. पवारांच्या उपस्थितीत पुण्यात रा.काँ.कार्यकर्त्यांची बैठक कार्यकर्त्यांच्या राजकीय भूमिका समजून घेतल्या जाणार

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

खा. पवारांच्या उपस्थितीत पुण्यात रा.काँ.कार्यकर्त्यांची बैठक कार्यकर्त्यांच्या राजकीय भूमिका समजून घेतल्या जाणार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?