• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

धनराज मुंडेंच्या अटकेसाठी अधिकारी, कर्मचारी आक्रमक

by Beed Reporter
May 12, 2023
Reading Time: 1 min read
0
धनराज मुंडेंच्या अटकेसाठी अधिकारी, कर्मचारी आक्रमक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तात्काळ अटक करा नसता तीव्र आंदोलन; जिल्हाधिकारी, एसपींना कर्मचार्‍यांचे निवेदन
बीड (रिपोर्टर) पालकमंत्री अतुल सावे यांच्या नावावर प्रशासनातील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना दाबदडप करणारे तथा जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांच्या कक्षात जावून त्यांना आई-माईवर शिवीगाळ करणारे धनराज मुंडे यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेतल्या सर्वच विभागातल्या कर्मचार्‍यांनी सदरच्या घटनेचा जाहीर निषेध करत संबंधित व्यक्तीस तात्काळ अटक न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक असे की, काल पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या कक्षेमध्ये धनराज मुंडे आले, काही गुत्तेदारीच्या कामावरून धनराज मुंडे यांनी अजित पवार यांना थेट अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पालकमंत्री अतुल सावे यांचे आपण निकटवर्तीय आहोत, खासगी स्वीयसहाय्यक आहोत, असे सांगत धनराज मुंडे हे प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सातत्याने वेठीस धरून अपमानीत करतात. काल त्यांनी थेट सीईओ अजित पवार यांनाच लक्ष्य करून दादागिरी करत शिवीगाळ केली. या प्रकरणी सीईओंच्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस यंत्रणेने अद्यापर्यंत धनराज मुंडे यांना अटक केली नाही. त्यामुळे संतापलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी आज एकत्रित येऊन सदरच्या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी दीपा मुंडे व जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन धनराज मुंडे यास तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सदरील व्यक्तीस तात्काळ अटक न केल्यास बीड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी तीव्र आंदोलन उभा करतील, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. तर 15 मेपासून लेखणीबंद आंदोलन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या निवेदनावर जि.प. लेखा विभाग कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Previous Post

आ. संदीप क्षीरसागरांना मार्केट

Next Post

आष्टी- अजित पवार यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी

संबंधित बातम्या

बीड

भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख यांची निवडराज्यात २२ ठिकाणच्या निवडी घोषित

by गणेश सावंत
May 31, 2025
बीड

रिपोर्टर ई-पेपर 31-05-2025

by beedreporter
May 31, 2025
क्राईम

भाटसांगवीत गुटख्याच्या साठ्यावर धाड

by गणेश सावंत
May 29, 2025
अंबाजोगाई

दुसर्‍या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले

by गणेश सावंत
May 29, 2025
बीड

नितीन लोढांना मारहाण करणार्‍या आरोपींना जन्मठेप

by गणेश सावंत
May 29, 2025
Next Post
आष्टी- अजित पवार यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी

आष्टी- अजित पवार यांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी

ताज्या बातम्या

भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख यांची निवडराज्यात २२ ठिकाणच्या निवडी घोषित

May 31, 2025

रिपोर्टर ई-पेपर 31-05-2025

May 31, 2025

भाटसांगवीत गुटख्याच्या साठ्यावर धाड

May 29, 2025

दुसर्‍या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले

May 29, 2025

नितीन लोढांना मारहाण करणार्‍या आरोपींना जन्मठेप

May 29, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख यांची निवडराज्यात २२ ठिकाणच्या निवडी घोषित
  • रिपोर्टर ई-पेपर 31-05-2025
  • भाटसांगवीत गुटख्याच्या साठ्यावर धाड

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?