Beed Reporter

जालना रोडवर पुरुष जातीचे अर्भक सापडलेअवैध गर्भपाताचा अंदाज; पोलिसांचा तपास सुरू

बीड (रिपोर्टर): बीडशहरातील जालना रोडवर असलेल्या साई विठ्ठल प्रतिष्ठाणच्या समोर मोकळ्या जागेत एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये सहा ते सात महिन्याचे पुरुष...

Read moreDetails

जलजीवन मिशनच्या कामाने घेतला पाच वर्षीय बालकाचा बळी

गेवराई तालुक्यातील राहेरी येथील घटना गेवराई, (रिपोर्टर) तालुक्यातील राहेरी येथे कन्हैया अनिल फलके वय वर्ष 5 हा आपल्या आजोबा आजी...

Read moreDetails

आरोग्य भरती भोवली, साबळे निलंबीत

बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा रुग्णालयातील आरोग्य भरती प्रक्रिया सर्रासपणे पैशे घेून होत असल्याची ओरड सर्वत्र होत असताना आज सदरचा प्रश्‍न...

Read moreDetails

शिरूरमध्ये गॅसच्या टाकीचा जबरदस्त स्फोट

खिडकी तुटून टाकीचे अवशेष बाहेर पडले; घराला आग, एक महिला किरकोळ जखमीशिरूर कासार (रिपोर्टर): सकाळच्या चहापनसाठी पेटवलेल्या गॅसचा अचानक भडका...

Read moreDetails

निगेबान, उर्दू शिक्षक संघटना विद्यार्थ्यांकडूनयुपीएससी परिक्षेची तयारी करून घेणार

उद्या मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजनबीड (रिपोर्टर): युपीएससी परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचा मानस निगेबान आणि उर्दू...

Read moreDetails

हमाल मापाडी संघटनेचे तीव्र निदर्शने

शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करणार्‍या हमालांच्या विविध प्रश्‍नांकडे शासन दुर्लक्ष करत असून त्यांच्या मागण्या तत्काळ मंजूर करण्यात याव्यात, यासाठी आज...

Read moreDetails

सिरसाळयात परळी बीड रोडवर अपघात दुचाकीस्वार जागीच ठार

सिरसाळा (रिपोर्टर) :- भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी परळी-बीड...

Read moreDetails

गुटख्याच्या कारवाईत स्वत:चे हात लाल करणार्‍या पोलिसाची चौकशी सुरू

बीड ग्रामीणसह बोलेरो गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात बीड (रिपोर्टर): गेल्या तीन दिवसांपूर्वी कुमावत यांच्या पथकाने मांजरसुंबा ते पाडळसिंगी...

Read moreDetails

महिलेचा हात धरणारा पोलीस निलंबी

तदारुडा पोलीस अद्याप फरार बीड/धारूर (रिपोर्टर): कर्तव्यावर असताना दारूच्या तर्र नशेत एा महिलेच्या घरात घुसून तिला पाचशेची नोट दाखवून हात...

Read moreDetails

भिडेला अटक करा, नसता खुर्च्या खाली कराविधिमंडळ पायर्‍यांवर आमदारांचा संताप

मुंबई (रिपोर्टर): भिडेंना अटक करा नाही तर खुर्च्या खाली करा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍या भिडेंना अटक झालीच पाहिजे, अशा प्रचंड घोषणा...

Read moreDetails
Page 52 of 303 1 51 52 53 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?