Beed Reporter

संघर्ष योद्धा तथा जिल्ह्याचे नववे खासदार बबनराव ढाकणेंचे निधन

वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार बीड (रिपोर्टर)- माजी केंद्रिय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे नववे खासदार...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखलसाईचरणी लीन; सोबत मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री

शिर्डी (रिपोर्टर)- पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी शिर्डी अहमदनगर आजूबाजूच्या गावातून हजारोच्या संख्येने...

Read moreDetails

वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड

मुंबई (रिपोर्टर)- ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले. त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म...

Read moreDetails

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड

तीन जण पोलिसांच्या ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मुंबई (रिपोर्टर)- राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे....

Read moreDetails

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पांगरीच्यागावकर्‍यांचे साखळी आंदोलन

बीड (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात...

Read moreDetails

मराठा आरक्षण : मादळमोहीत तीन तरुण टॉवरवर चढले; गेवराई तालुक्यात सर्कलवाईज साखळी उपोषण

मराठा आरक्षण : मादळमोहीत तीन तरुण टॉवरवर चढलेगेवराई तालुक्यात सर्कलवाईज साखळी उपोषणआज गेवराई शहरातून निघणार भव्य कँडल मार्च गेवराई (रिपोर्टर)-...

Read moreDetails

जिल्ह्यात यमाच्या गुरुचे तांडव; 10 ठार; सागर ट्रॅव्हल्सला भिषण अपघात; पाच प्रवाशी ठार, 22 जण जखमी

जिल्ह्यात यमाच्या गुरुचे तांडव; 10 ठारसागर ट्रॅव्हल्सला भिषण अपघात पाच प्रवाशी ठार, 22 जण जखमीआष्टा फाट्यावरआज सकाळीघडली घटनाचालकाला झोप लागल्याने...

Read moreDetails

उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन;मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

अंतरवाली सराटी (जि.जालना): मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. मराठा...

Read moreDetails

नाथ प्रतिष्ठाणच्या दांडिया उत्सवाची उत्साहात सांगता; डॉ.प्रियाताई नागरगोजे यांनी जिंकली ऍक्टिव्हा!

मनीषाताई चाटे यांना डबलडोरचा फ्रीज तर नंदिनीताई गजभार यांनी जिंकली वॉशिंग मशीन परळी वैद्यनाथ(रिपोर्टर): ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व सौ.राजश्रीताई...

Read moreDetails

माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार-मुख्यमंत्री

मुंबई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा अवधी दिला होता. या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा...

Read moreDetails
Page 6 of 303 1 5 6 7 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?