Latest Post

जैन समाजाचा मूकमोर्चा कडकडीत बंद; श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्रच, पर्यटनस्थळ नाही

बीड (रिपोर्टर) : जैन समाजाचे झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी सिद्धक्षेत्र हे पवित्रस्थान आहे. याला केंद्र आणि राज्य सरकारकडून पर्यटन...

Read more

राजेश्‍वर चव्हाणांच्या नेतृत्वाला धुमारे; जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक ग्रामपंचायती; लोकसभा, विधानसभेचा पाया मजबूत

बीड (रिपोर्टर) लोकसभा, विधानसभा निवडणुकीची पायाभरणी म्हणून ज्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहितलं जातं ती पायाभरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण...

Read more

सिद्धीविनायक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणेश सावंत, उपाध्यक्षपदी डॉ. वरद चरखा यांची निवड

बीड (रिपोर्टर) श्री सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ.शिवप्रसाद चरखा यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे...

Read more

भुजबळांनी चंद्रकांतदादांची अडचण केली; फडणवीस सावरायला उठले, पण अजितदादांनी निकाल लावला!

नागपूर (रिपोर्टर) मंत्री चंद्रकांत पाटील यांचं ’भीक मागितली’ या वक्तव्याचा धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विनाअनुदानित शाळेच्या मुद्द्यावर...

Read more

कुठे हसू कुठे आँसू; परळीत धनंजय मुंडे, बीडमध्ये क्षीरसागरच, गेवराईत अमरसिंह पंडितांचा दबदबा, माजलगावात दादागिरी; नाथ्रा धनंजय मुंडेंचेच

कुठे हसू कुठे आँसू परळीत धनंजय मुंडे, बीडमध्ये क्षीरसागरच, गेवराईत अमरसिंह पंडितांचा दबदबा, माजलगावात दादागिरी नाथ्रा धनंजय मुंडेंचेच तर नवगण...

Read more

गेवराई तालुक्यात अमरसिंह पंडितांचे वर्चस्व

गेवराई (रिपोर्टर) परवा मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालात 16 ग्रा.पं.वर माजी आ. अमरसिंह पंडितांचे...

Read more

बीड तालुक्यात क्षीरसागरच

बीड (रिपोर्टर) ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 134 ग्रामपंचायतीपैकी 122 साठी झालेल्या मतदानात आज निकाल हाती आले तेव्हा दुपारपर्यंत जास्तीत...

Read more

‘परळीत धनंजय मुंडेंचा विजय असो’; कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष; धनंजय मुंडेंचाही ठेका

परळी (रिपोर्टर)- अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज प्रत्यक्षात सुरू झाली. तेव्हा...

Read more

माजलगावात दुपारपर्यंत 20 ग्रा.पं.चे निकाल हाती; अशोक डक, संभाजी शेजुळांना जबरदस्त धक्का

माजलगांव (रिपोर्टर)ः- माजलगाव तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींचा दुपारी निकाल हाती आला. त्यामध्ये 9 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, 3 अपक्ष उमेदवारांनी गड...

Read more
Page 250 of 390 1 249 250 251 390

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?