Latest Post

शहेंशाहवली दर्गा परिसर घाणीच्या विळख्यात, लोकप्रतिनिधींची नुसतीच नौटंकी, न.प.ला आणि भावी नगरसेवकांना घाण दिसत नाही का?

बीड (रिपोर्टर) शहरातील इस्लामपुरा भागात असलेल्या शहेंशाहवली दर्गा परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शाळकरी मुलांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये-जा...

Read more

आ.लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे (रिपोर्टर) पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (वय 59) यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झालं. काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला...

Read more

वीज तोडल्यामुळे फेसबुक लाईव्ह करत शेतकर्‍याने केला आत्महत्येचा प्रयत्न

बीड (रिपोर्टर) गेवराई येथील एका शेतकर्‍याने शेतातील वीज कापल्याच्या कारणावरून विष प्राशन केलं आहे. फेसबुक लाईव्ह करत त्याने विष प्राशन...

Read more

जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 3 लाख रुग्णांनी घेतले उपचार; एक हजार छोटे तर 8 हजार झाले मोठे ऑपरेशन

जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 3 लाख रुग्णांनी घेतले उपचार एक हजार छोटे तर 8 हजार झाले मोठे ऑपरेशन 496 जणांना साप...

Read more

शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक भाजपमध्ये जाणार; वेगळा गट निर्माण झाल्याने एकत्र येण्याची भाषा -खा. राऊत

मुंबई (रिपोर्टर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे. त्यांच्या गटात अजून एक गट निर्माण झाला आहे. केसरकरांनी...

Read more

ग्रामपंचारत निवडणुकीतलं वैर; कुटुंबाला संपविण्रासाठी दिली पाच लाखांची सुपारी

कडा (रिपोर्टर) ग्रामपंचारत निवडणुकीत पडल्राचा राग मनातधरून अहमदनगर पोस्टातून एका कुटुंबाला आलेल्रा धमकी पत्राने खळबळ उडाली आहे. पत्रात संपूर्ण कुटुंबाला...

Read more

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांचा परळी येथे निषेध

परळी (रिपोर्टर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी...

Read more

फोनवर नेहमी कोणाला बोलता? म्हणताच पतीची पत्नीला बेदम मारहाण

बीड (रिपोर्टर) फोनवर नेहमी नेहमी कोणाला बोलतात, असं पत्नीने पतीला विचारताच पतीने पत्नीस बेदमपणे मारहाण केल्याची घटना बार्शी नाका परिसरात...

Read more

अक्षय भुमकरसारखे ठाकरे गटातील अनेक युवक अडचणीत; अक्षयची ठाकरे गटातील वरिष्ठांकडूनही फसवणूक -शर्मिला येवले

बीड (रिपोर्टर) युवा सेनेतील तालुकाप्रमुखाने वरिष्ठ पदाधिकार्‍याकडून त्याची आर्थिक फसवणूक होत असून त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे पत्र सोशल...

Read more
Page 250 of 398 1 249 250 251 398

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?