• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

टिप्पर मागे घेताना दोघांना चिरडले;पालीच्या तलावात घडली रात्री घटना

by गणेश सावंत
May 19, 2024
Reading Time: 1 min read
0
टिप्पर मागे घेताना दोघांना चिरडले;पालीच्या तलावात घडली रात्री घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): गाळ उपसल्यानंतर झोपी गेलेल्या पोकलेनच्या चालकासह त्याच्या सहकार्‍याचय अंगावर टिप्पर पाठीमागे घेताना हे दोघेजण चिरडले गेले. ही दुर्दैवी घटना रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पालीच्या तलावात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. सकाळी बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून टिप्पर चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीडपासून काही अंतरावर असलेल्या पालीच्या तलावातून गाळ उपसला जात आहे. गाळ उपसण्यासाठी अनेक जेसीबी-पोकलेन या ठिकाणी आहेत, रात्री उशिरापर्यंत गाळ उपसल्यानंतर पोकलेन चालक सुभाषकुमार गौतमप्रसाद चव्हाण, रा. बिहार  व त्याचा सहकारी समाधान बाळु थोरात, रा. सावरगाव हे दोघे तलावामध्ये झोपले होते. गाळ नेण्यासाठी आलेला टिप्पर (क्र. एम.एच. 23 ए. यू. 2003) च्या चालकाने मागे पुढे न पाहता टिप्पर पाठीमागे घेतले. पाठीमागे झोपलेले दोघेजण चाकाखाली चिरडले गेले, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. टिप्पर चालकास ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

शेत तळ्यात उडी मारुन 51 वर्षीय महिलेची आत्महत्या,तेलगांव शिवारातील घटना

Next Post

अग्रलेख -लबाड मल्टिस्टेट अन् लुचाड यंत्रणा मग तुम्ही देव बनणार का?

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अग्रलेख -लोकसभेत बंदी घातलेले,  शब्दइथे शस्त्र झाले

अग्रलेख -लबाड मल्टिस्टेट अन् लुचाड यंत्रणा मग तुम्ही देव बनणार का?

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?