• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अक्षय भुमकरसारखे ठाकरे गटातील अनेक युवक अडचणीत; अक्षयची ठाकरे गटातील वरिष्ठांकडूनही फसवणूक -शर्मिला येवले

by Beed Reporter
January 2, 2023
0
अक्षय भुमकरसारखे ठाकरे गटातील अनेक युवक अडचणीत; अक्षयची ठाकरे गटातील वरिष्ठांकडूनही फसवणूक -शर्मिला येवले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) युवा सेनेतील तालुकाप्रमुखाने वरिष्ठ पदाधिकार्‍याकडून त्याची आर्थिक फसवणूक होत असून त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे पत्र सोशल मिडियावरून व्हायरल केले होते. तरी देखील याची कसलीही दखल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली नसल्याने त्या पदाधिकार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटात अक्षय भुमकरच नव्हे तर अनेक युवकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अक्षय भुमकरची फसवणूक करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही एसपींना भेटलो असल्याची माहिती युवासेना (बाळासाहेबांची शिवसेना) सहसचिव शर्मिला येवले यांनी दिली.
बीडच्या अक्षय भुमकरने ठाकरे गटातील वरिष्ठांना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांचे प्रतिनिधी म्हणून शर्मिला येवले यांना बीडमध्ये पाठवले होते. येवले यांनी आज सकाळी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना येवले म्हणाल्या की, 28 डिसेंबर 2022 रोजी ठाकरे गटातील युवा सेनेचे तालुकाप्रमुख अक्षय भुमकर यांनी वरिष्ठ पदाधिकार्‍याकडून त्याची फसवणूक होत असून त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे सोशल मिडियावरून पोस्ट केली होती. मात्र ठाकरे गटाकडून याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अक्षयने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन मला त्याची भेट घेण्यासाठी पाठवले आहे. मी त्याची भेट घेतली असता त्याने शिवसेनेतील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही एसपींना भेटलो असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याचे या पत्रकार परिषदेत शर्मिला येवले म्हणाल्या.

Previous Post

दुचाकीच्या अपघातात दोघे मावसभाऊ ठार

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?