• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

शेत तळ्यात उडी मारुन 51 वर्षीय महिलेची आत्महत्या,तेलगांव शिवारातील घटना

by गणेश सावंत
May 19, 2024
Reading Time: 1 min read
0
शेत तळ्यात उडी मारुन 51 वर्षीय महिलेची आत्महत्या,तेलगांव शिवारातील घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी (रिपोर्टर):- शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 51 वर्षीय बंजारा समाजाच्या महिलेनी शेततळ्यात उडी मारत आत्महत्या केली आहे. हि घटना काल सायं. 5 वाजता तेलगांव शिवारात घडली आहे.


   झीमाबाई शेषराव पवार रा.बाराभाई तांडा, कुप्पा अस आत्महत्या केलेल्या महिलेच नाव आहे. काल सकाळी 11 ते 12 वा. शेळ्या घेऊन त्या चारण्यासाठी शेतात जात आहे म्हणून घरातून तेलगांव शिवारातील शेतात गेल्या आसता काल सायं 5 वाजाण्याच्या सुमारास बीड रोडवर असलेल्या कलांत्री पेट्रोल पंपच्या मागे असणाऱ्या शेत तळ्यात त्यांनी अचानक उडी मारला याठिकाणी असणाऱ्या इसमाने पाहिले व आरडाओरड केला इतर शेतातील काम करणारे नागरिकांनी घटस्थळी धाव घेतली अनेकांनी शेततळ्यात उडी घेत सदरील महिलेला वर काढण्याचा प्रयत्न केला परंतु जिव वाचविण्यात आला नाही. खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु तेथील डाँक्टरांनी मयत म्हणून घोषित केले. यानंतर श्‍वविच्छेदन करण्यासाठी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवण्यात आला होता. सदरील महिलेनी आत्महत्या हि घरातील आर्थिक विंवेचनमुळे केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.तर मयत महिलेला एक एकर शेती असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मयत
झीमाबाई शेषराव पवार यांच्या पश्‍चात पती, एक मुलासह चार मुली विवाहित आहेत. असं नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. तर सदरील महिलेवर बाराभाई तांडा कुप्पा याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Previous Post

तोफा थंडावल्या, उद्या 13 जागांसाठी मतदान,महाराष्ट्रातल्या 48 जागांचे मतदान उद्या पुर्ण होणार

Next Post

टिप्पर मागे घेताना दोघांना चिरडले;पालीच्या तलावात घडली रात्री घटना

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
टिप्पर मागे घेताना दोघांना चिरडले;पालीच्या तलावात घडली रात्री घटना

टिप्पर मागे घेताना दोघांना चिरडले;पालीच्या तलावात घडली रात्री घटना

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?