Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोविड संदर्भात काही अडचण आल्यास संपर्क साधा 45 वर्षे वयावरील सर्व नागकिंानी...

कोविड संदर्भात काही अडचण आल्यास संपर्क साधा 45 वर्षे वयावरील सर्व नागकिंानी लसीकरण करून घ्यावे

रेमिडीसीवीर इंजेक्शन मिळत नसेल तर संपर्क करा -संतोष राऊत

बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणास काही अडचण असल्यास नियंत्रण कक्षास संपर्क साधावा. तसेच 45 वर्षे वयापुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने संतोष राऊत यांनी केले आहे. आजपासून जिल्ह्यात पंधरा दिवस लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुकास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणास काही अडचण असल्यास संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. त्याचबरोबर रेमिडीसीवीर औषध मिळत नसेल तर 02442-222604, 8446531671 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील 45 वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांनी त्या त्या लसीकरण केंद्रामध्ये जावून आपले लसीकरण करून घ्यावे आणि लॉकडाऊनच्या दरम्यान जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवहान निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!