Latest Post

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासामुंजा गित्ते जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती

अंबाजोगाई (रिपोर्टर)- जगमित्र शुगर्स या प्रस्तावित कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या सह तिघांविरुद्ध फसवणूक केल्याच्या...

Read moreDetails

माजलगाव तालुक्यात धाडसी चोरीअकरा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

बीड (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील लऊळ येथील एका घरारमध्ये धाडसी चोरी झाली. चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने...

Read moreDetails

AHTU कडे तपास वर्ग होताच २४ तासांत अल्पवयीन पीडितेचा शोध, आरोपी ताब्यातअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची बुलढाण्यात धडक कारवाई

बीड : पोस्टे बीड ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२५, कलम १३७(२) भा.न्या.सं. अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध...

Read moreDetails

EXIT POLL, तीन सर्वे, तीन अंदाज, मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष? कोणता सर्वे काय म्हणतो वाचा..

मुंबई | ऑनलाईन रिपोर्टरमहाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे मतदान पूर्ण झाले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. सकाळी ७.३०...

Read moreDetails

बीडच्या उपनगराध्यक्षपदी विनोद मुळुकबीड न.प.वर अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता,पाच स्विकृत सदस्यांसाठी सहा जणांचे अर्ज

बीड (रिपोर्टर): बीड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून चौथ्यांदा नगरसेवक झालेले विनोद मुळुक यांनी उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ...

Read moreDetails
Page 43 of 1298 1 42 43 44 1,298

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?