Latest Post

एसटी बसने मोटारसायकलस्वारास चिरडलेनेकनूर जवळ घडली आज सकाळी घटना

नेकनूर (रिपोर्टर): नांदेडहून पुण्याकडे निघालेल्या एसटी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने यामध्ये एक जण जागीच ठार तर एकास गंभीर मार...

Read moreDetails

बसस्थानक व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटकबीड शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

बीड : बीड शहरातील बसस्थानक व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरीने पैसे काढून घेणे,...

Read moreDetails

हुकूमशहा कराडांच्या चौकशीला वाहतूक नियंत्रकाच्या कुबड्या,कराडांची चौकशी दाबण्याचा प्रयत्न, अधिकारी-कर्मचार्‍यांचा आरोप

बीड(रिपोर्टर): बीडच्या एसटी महामंडळातील हंगामी विभागीय वाहतूक अधिक्षक शिवाजी कराड यांच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराविरोधात आष्टी, धारूर, बीड आणि अंबाजोगाई...

Read moreDetails

भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठीमहायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला

मुंबई (रिपोर्टर): आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत  जागावाटपासाठी चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. या चर्चेअंती...

Read moreDetails

लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती महामार्ग बीडमधूनच राबवावा; माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड : रिपोर्टर नुकत्याच संपन्न झालेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात लातूर–कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा महामार्ग...

Read moreDetails
Page 58 of 1298 1 57 58 59 1,298

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?