तीन महिन्यात केवळ 98 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रजरांगे म्हणाले, मराठ्यांनी अर्ज करावेत, सरकारने तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे
बीड (रिपोर्टर): हैदराबाद गॅझेटिअरनुसार नोंदी आढळतील, त्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे...
Read moreDetails











