Latest Post

अमरसिंह, विजयसिंह पंडितांनी घेतली एसपींची भेटतक्रारीसह सीसीटीव्ही फुटेजचा पेनड्राईव्ह दिला पोलिसांकडे

ही प्रवृत्ती समाजासाठी घातक -आ. विजयसिंह पंडित बीड (रिपोर्टर): त्रिंबक पवार हा विक्षीप्त विकृत डोक्याचा माणूस आहे, तो बेभान झाल्यानंतर...

Read moreDetails

लोखंडी सावरगावजवळ भीषण अपघात : टेम्पोचालक जागीच ठार, दोघे जखमी

बीड (रिपोर्टर): जालन्याहून हुमनाबादकडे सळई घेऊन जाणार्‍या भरधाव ट्रकने रस्त्यावर पंक्चर झालेल्या खताच्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात...

Read moreDetails

मेतपेट्या सांभाळू द्या म्हणत देशमुखांचा रात्री गोंधळपोलिसांचा सौम्य लाठीमार; न.प.च्या मुख्य गेटला कुलूपन.प.चे कामकाज चालणार भक्ती निवासातून

परळी (रिपोर्टर): परळी नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतपेट्या परळी नगरपालिकेमध्ये ठेवण्यात आल्या. त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस इथच...

Read moreDetails

बीड जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी8 लाख 67 हजार टन ऊसाचे केले गाळप

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले. उशीरा पर्यंत पाऊस पडत राहिल्याने 1 नोव्हेंबरच्या पुढे सहकारी साखर...

Read moreDetails

हद्दपार आरोपीने पोलिस ठाण्यातूनच चोरला जप्त ट्रॅक्टरशिरूर कासार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

शिरूर कासार (रिपोर्टर): जुन्या शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीनेच चोरून...

Read moreDetails
Page 71 of 1298 1 70 71 72 1,298

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?