• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home स्पोर्ट्स

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

by गणेश सावंत
June 3, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अहमदाबाद : ऑनलाईन रिपोर्टर

आरसीबीने अखेर १८ व्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. आरसीबीने पंजाब किंग्सवर आयपीएलच्या फायनमलध्ये विजय ६ धावांनी साकारला आणि त्यांनी प्रथम विजेतेपदाला गवसणी घातली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली असली तरी त्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत राहीले. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आरसीबीने त्यानंतर अचूक आणि भेदक मारा करत सामन्यावर वरचष्मा ठेवला होता.

शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने IPL 2025 चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी RCB ने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं.

विराट कोहलीची स्वप्नपूर्ती!

विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं संघाला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व बॅटिंग-बोलिंग डिपार्टमेंटमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली.

या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल जेमिसनने फिल साल्टला आऊट करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट 16 धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने 43 धावा केल्या, मयंक अग्रवालने 17 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि एक षटकार होता.

शेवटच्या 19 धावा करताना पडल्या 4 विकेट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या 19 धावा करताना 4 विकेट गमावल्या, तर शेवटच्या 5 षटकात 58 धावा करताना 5 विकेट गमावल्या. एकेकाळी आरसीबीचा स्कोअर 5 विकेटवर 171 धावा होता, तर डाव संपला तेव्हा 9 विकेटवर 190 धावा होत्या. दरम्यान, जितेश शर्मा (24), रोमारियो शेफर्ड (17), कृणाल पंड्या (4) आणि भुवनेश्वर कुमार (1)आऊट झाले.

काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने घेतल्या 3-3 विकेट

पंजाब किंग्जकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने 3-3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग देखील महागडा ठरला. त्याने 4 षटकात 40 धावा दिल्या, तर अझमतुल्लाहने 4 षटकात 35 धावा दिल्या आणि विराट कोहलीच्या रूपात मोठी विकेट घेतली. विजय कुमारने 4 षटकांत 30 धावा देत एक विकेट घेतली आणि युजवेंद्र चहलने 4 षटकांत 37 धावा देत 1 विकेट घेतली.

Previous Post

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

Next Post

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

संबंधित बातम्या

गेवराई

रणवीर पंडित यांनी विद्यार्थी खेळाडूंना मोबाईल कडून मैदानावर आणले- गणेश सावंत

by गणेश सावंत
December 30, 2025
गेवराई

रणवीर पंडित यांनी विद्यार्थी खेळाडूंना मोबाईल कडून मैदानावर आणले- गणेश सावंत

by गणेश सावंत
December 30, 2025
स्पोर्ट्स

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

by गणेश सावंत
June 3, 2025
स्पोर्ट्स

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

by गणेश सावंत
June 3, 2025
‘विराट’ पर्वाचा अंत! रोहितनंतर किंग कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, टीम इंडियाला आणखी एक धक्का
स्पोर्ट्स

‘विराट’ पर्वाचा अंत! रोहितनंतर किंग कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, टीम इंडियाला आणखी एक धक्का

by गणेश सावंत
May 12, 2025
Next Post

स्नेहबंध! धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?