• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान सोळंकेंना मिळाला

by गणेश सावंत
October 31, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


साठ वर्षात मिनी मंत्रालयाचे 33 अध्यक्ष
जगताप, ढाकणे, रांजवण,मुंडे यांना दोनदा अध्यक्ष होण्याची मिळाली संधी


 मजीद शेख


बीड-  महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली. राज्य स्थापन झाल्यानंतर स्थानिकच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणण्यात आल्या. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. ग्रामीण भागात स्थानिक  संस्था महत्वपुर्ण मानल्या जात असतात. या संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकास वाहिन्याच आहेत. जिल्हा परिषदेची पहिली निवडणुक 1962 साली झाली. या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माजलगावचे सुंदरराव सोळंके यांची निवड करण्यात आली. सोळंके हे बीड जि.प.चे पहिले अध्यक्ष आहेत. त्यांना अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. जि.प.चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पुढे राजकारण प्रगती होत गेली ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत गेले होते. 1960 ते 2019 या 59 वर्षाच्या कालावधीत जि.प.चे 33 अध्यक्ष झाले.


स्थानिकच्या निवडणुकीचा जोर वाढू लागला. कार्यकर्ते कामाला लागले. स्थानिक निवडणुका ह्या कार्यकर्त्यासाठी महत्वपुर्ण मानल्या जात असतात. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सुरु करण्यात आल्या. त्यात जि.प., पं.स,. न.प., ग्राम पंचायतीचा समावेश आहे. स्थानिक संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भागासह शहरी भागाचा विकास केला जात असतो. जिल्हा परिषद म्हणजे ‘मिनी मंत्रालयच’, जि.प.चा जो ही अध्यक्ष होत असतो. त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळत असतो. त्याच्या गाडीवर लाल दिवा असतो, त्यामुळे जि.प. च्या अध्यक्षपदाला खुप महत्व आहे.  जि.प. चं अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रचंड रस्सीखेच होत असते. स्थानिकच्या पहिल्या निवडणुका 1962 साली झाल्या. या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माजलगावचे सुंदरराव सोळंके यांची निवड झाली. सोळंके यांना बीड जि.प.चा अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यानंतर सोळंके यांची राजकारणात प्रगती होत गेली. ते उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत पोहचले होते. 1960 ते 2019 या 59 वर्षाच्या कालावधीत जि.प.चे 33 अध्यक्ष झाले. 33 अध्यक्षामध्ये असराजी जगताप, एन.के. ढाकणे, रांजवण,पी.पी. मुंडे यांना दोनदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली.तर किसनराव सोळंके यांना तिनदा अध्यक्ष पद मिळालं.


आता पर्यंत सहा महिलांना अध्यक्ष होण्याची संधी
1962 ते 2019 या दरम्यान, जि.प.चे 33 अध्यक्ष झाले. यात काहींना जास्त कालावधी तर काहींना कमी कलावधी मिळाला. 34 अध्यक्षापैकी सहा महिलांना अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. यामध्ये श्रीमती विद्याताई पवार (प्रभारी) सन- 14-2-1996 ते 16-8-1996, श्रीमती उषाताई दराडे सन17-8-1996 ते 20-3-1997, श्रीमती जी.एल मुंडे 21-3-1998 ते 20-3-1999, मीरा गांधले 21-3-2001 ते 29-11-2009, शोभा भरतराव पिंगळे 30-11-2009 ते 20-3-2012, सविता विजयकुमार गोल्हार 21-3-2017 ते 20-9-2019 या सहा महिला आता पर्यंत अध्यक्ष झालेल्या आहेत.  

Previous Post

धुम स्टाईलने चोर्‍या करणारे दोन चोरटे जेरबंद

Next Post

केंद्रीय कृषीमंत्री 7 नोव्हेंबरला सिरसाळ्यात

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

केंद्रीय कृषीमंत्री 7 नोव्हेंबरला सिरसाळ्यात

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?