• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


अंबाजोगाई (रिपोर्टर): खरीप हंगाम 2025-2026 पीकविमा तात्काळ देण्यात यावा, खतदरवाढ कमी करावी, शेतकरी कर्जमुक्त योजनेत टाकलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसह  शेतकर्‍यांच्या अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी न्याय द्या… न्याय द्या… शेतकर्‍यांना न्याय द्या, शेतकरी झिंदाबादचे नारे देत आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. अंबाजोगाई-लातूर या महामार्गावर ठिय्या मांडत बर्दापूरजवळ रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल दीड ते दोन तासांच्या रस्ता रोको आंदोलनाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहतूक ठप्प होऊन शेकडो वाहनांची चाके एका जागी थांबले होते आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे एक बॅनर थेट एसटी बसला लावले.


    राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली मात्र ही कर्जमाफी शेतकर्‍यांना मिळवण्यासाठी त्यामध्ये जाचक अटी टाकल्या. यामुळे शेतकर्‍यांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. खरीप हंगाम 2025-2026 चा पिकविमा अदद्याप शेतकर्‍यांना मिळालेला नाही. खताची भरमसाठ दरवौ झालेली आहे. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आज एकत्रित येत अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बर्दापूरजवळ रस्ता रोको आंदोलन केले. हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रचंड घोषणाबाजी करत फक्त कर्जमाफी सरसकट करा, शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करा, यासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते. दीड ते दोन तासांच्या या रस्ता रोकोने महामार्गावरील दोन्ही बाजूस मोठया प्रमाणावर वाहने ठप्प झाली होती. आंदोलकांनी या वेळी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला. सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या रस्ता रोकोमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती.

Previous Post

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

Next Post

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

खोडवा सावरगावमध्ये पाणीटंचाईविरोधात ‘हंडा मोर्चा’; ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा संताप

by गणेश सावंत
May 3, 2026
अंबाजोगाई

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

by गणेश सावंत
April 25, 2026
अंबाजोगाई

जनावरे चोरी प्रकरणाचा पर्दाफाश  तिघांना अटक; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

by गणेश सावंत
April 21, 2026
Next Post

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

ताज्या बातम्या

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या
  • कटाक्ष – चक्रव्यूह

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?