बीड (रिपोर्टर):- बीड शहर आणि मतदारसंघात कोटी रुपयांचे विकास कामे चालू असून शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यास आज फलित येत असून याचा सार्थ अभिमान वाटतो असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे व महाराष्ट्र सुवर्ण जयंती शहरी नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन 2022-23 अंतर्गत शहरातील विविध कामांचा 8 कोटी 20 लक्ष रुपये विकास कामांचा उद्घाटन बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना आ संदीप क्षीरसागर म्हणाले की, कोट्यावधी रुपये कामाची सुरुवात होतं आहे याचा सार्थ अभिमान आहे. यावेळी नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध विकास कामे होतं आहेत यापुढे ही नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्याचा आणि शहरासह मतदारसंघाचा विकास करण्याचा माझा अजेंडा आहे. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये धर्मेंद्र पोपळे ते राजू पटेल, महात्मा फुले मार्ग सिमेंट रस्ता व नाली करणे 19.35 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 9 मध्ये गोपीनाथ जगताप ते उत्तम चव्हाण सिमेंट रस्ता व नाली करणे. विष्णुपंत कदम ते प्रकाश कदम जाधव गल्ली सिमेंट रस्ता व नाली करणे. शेख पाशा ते नजीर खान बंजारा कॉलनी सिमेंट रस्ता व नाली करणे. सय्यद जमील ते मिठूइंगोले सिमेंट रस्ता व नाली करणे.मंत्री बँक ते हरिभाऊ कथले सिमेंट रस्ता व नाली करणे 40.54 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 10 मध्ये जालिंदर देवकर
ते संतोष कंठाळे शिवनेरी कॉलनी सिमेंट रस्त्या व नाली करणे 46.00 लक्ष रुपये. भाग क्रमांक 10 मध्ये बिंदुसरा कॉलनी, चंद्रकांत देशमुख ते किशोर जोगदंड सिमेंट रस्ता व नाली करणे. शहाजी रणदिवे ते राम पोरड सिमेंट रस्ता व नाली करणे. सुरेश गुंजाळ ते संतोष साबळे सिमेंट रस्ता व नाली करणे. नयन पानसंडे सिमेंट रस्ता व नाली करणे. देविदास कुलकर्णी ते सतिष बागलाने सिमेंट रस्ता व नाली करणे. 22.07 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 11 मध्ये नवनाथ तौर ते हरिश्चंद्र कुलथे, विश्वेश्वर कॉलनी सिमेंट रस्ता व नाली करणे. पर्णकुटी घर सोसायटी वनवे बाबुराव ते नागरे सर सिमेंट रस्ता व नाली करणे 27.79 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 11 मध्ये हनुमान मंदिर ते शेख सलीम गजानन नगर सिमेंट रस्ता व नाली करणे 26.51 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 11 मध्ये ज्ञानेश्वर नगर मसवले ते काळे कॉम्प्लेक्स सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे. 13.33 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 23 मध्ये मित्रनगर बोर्ड, भारत गॅस एजन्सी ते शाम सुरवसे सिमेंट रस्ता व नाली करणे. 33.79 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऍड. जहीर खान ते डॉ.शेरखान सिमेंट रस्ता व नाली करणे.नील जाधव ते श्रीरंग जाधव सिमेंट रस्ता व नाली करणे. अरविंद दोडके ते शंकर कुरुळे सिमेंट रस्ता व नाली करणे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते कबाडगल्ली चौक तर सिमेंट रस्ता व नाली करणे 27.77 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 07 मध्ये जव्हेरी गल्ली, गवळी गल्ली, जैन मंदिर अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली करणे 63.77 लक्ष रुपये. पुढील विकास कामेही सुरु केली आहेत. सर्व कामे दर्जेदार करण्याच्या सुचना केल्या.प्रभाग क्रमांक 25 मध्ये लक्ष्मण जगदाळे ते बाजीराव ढोले इमामपूर रोड सिमेंट रस्ता व नाली करणे. 23.78लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 6 मध्ये किल्ला वेस ते कागदी कमान मज्जिद ते उमर मज्जिद खासबाग देवी सिमेंट रस्ता व नाली करणे 17.33 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 6 राजकुमार टाक ते शरद कोठुळे सिमेंट रस्ता व नाली करणे. राजेश बेद्रे ते दिलीप टाक सिमेंट रस्ता व नाली करणे.पद्माकर गायकवाड ते बंडू घोलप ते दिलीप स्टेशनरी मंत्री गल्ली सिमेंट रस्ता व नाली करणे 30.69 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक सहा मध्ये जैन मंदिर ते मोमीन खावी ते युसूफ जहागीरदार जुना बाजार सिमेंट रस्ता व नाली करणे 17.52 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 8 मध्ये कमलाकर ज्वेलर्स ते अमर टेकवाणी सिमेंट रस्ता व नाली करणे.आनंद निवास ते एस के निवास बुंदेलपुरा सिमेंट रस्त्या व नाली करणे 28.57 लक्ष रुपये.प्रभाग क्रमांक 15 मध्ये व्यंकटेश क्लिनिक ते उमर मज्जिद माळी गल्ली सिमेंट रस्ता व नाली करणे 26.00 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 16 मध्ये जोजारे यांचे घर ते वाघमोडे यांचे घर पर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे. गाडे यांचे घर ते गडदे यांचे घर चंपावती नगर सिमेंट रस्ता व नाली करणे 28.00 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सय्यद आक्रम शेख ते बशीरोदिन शेख धोंडिपुरा सिमेंट रस्ता व नाली करणे 10.82 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 19 मध्ये अन्सार खान ते पंडित सर, शिक्षक कॉलनी सिमेंट रस्ता व नाली करणे 32.56 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 20 मध्ये इरफान कुरेशी ते हारून पटेल कुरेशी कब्रस्तान सिमेंट रस्ता व नाली करणे 12.29 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 20 मध्ये कुरेशी कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम करणे 24.00 लक्ष. प्रभाग क्रमांक 21 मध्ये सय्यद अलीनगर बोर्ड ते सय्यद साहबअलीनगर सिमेंट रस्ता व नाली करणे 25.21 लक्ष रुपये. बीड नगर परिषद अंतर्गत बस स्टॅन्ड समोरील चर्चमध्ये टॉयलेट ब्लॉक बसवणे 10.00 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 01 मध्ये अशोक हावळे ते दिलीप तकीक नाली बांधकाम करणे. प्रभाकर महाकाळ ते लालचंद आनेराव देवगिरी कॉलनी नाली बांधकाम करणे. शिवराणा नगर कमान ते सिद्धार्थ डीजे गोडाऊन नाली बांधकाम करणे 29.98 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 15 मध्ये विद्यानगर पश्चिम, गणपती मंदिर परिसरामध्ये वायर फेसिंग व पेव्हार ब्लॉक बसवणे 09.99 लक्ष रुपये. प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोहम्मद टेलर ते साबरी साहेब ते हुसेन यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे 30.00 लक्ष रुपये., प्रभाग क्रमांक 18 मध्ये नवाब घर ते शफिक घर एशीयन हॉस्पिटल सिमेंट रस्ता व नाली करणे 20.00 लक्ष रुपये. भाग क्रमांक 19 मध्ये शेख अख्तर ते शेख अन्सारी सिमेंट रस्ता व नाली करणे.मिल्लत उर्दू स्कुल ते शेख अतिक सिमेंट रस्ता व नाली करणे.बार्शी रोड ते मोहम्मद युनूस यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे 60 लक्ष रुपये., प्रभाग क्रमांक 1 मध्ये जालना रोड ते औटी मंगल कार्यालय पर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे.अशोक कागदे ते सोनवणे विश्वनगर येथे सिमेंट रस्ता व नाली करणे 51.16 लक्ष रुपये.कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. आमदार संदीप शिरसागर यांनी आजशहरातील अनेक धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटी दिल्या. याप्रसंगी माजी आमदार सय्यद सलीम साहेब यांच्यासह विविध प्रभागातील महिला भगिनी युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.